Machines To Give Birth To Child | मशिन्स बाळांना जन्म देणार? महिलांना गर्भधारणेपासून आराम मिळणार?
Will machines give birth to babies? Will women get relief from pregnancy?
Dec 13, 2022, 09:15 PM ISTVideo : गर्भवती महिला मॉलमध्ये सुटकेस ठेवून गेली आणि...पुढे काय झालं पाहून बसेल धक्का
Viral Video : सोशल मीडियावर अनेक धक्कादायक, भयानक आणि अगदी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असे व्हिडिओ पाहिला मिळतात. याशिवाय सोशल मीडियावर जरा हलकेफुलके, हसविणारे व्हिडिओही असतात. लहान मुलाचे, माहितीपूर्ण आणि प्राण्याचे असे अनेक व्हिडिओ आपलं मनोरंजन करत असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून पायाखालची जमीन सरकते.
Nov 30, 2022, 03:51 PM ISTगरोदरपणात 'या' महिन्यात शारीरिक संबंध ठेवल्यास होतील 'या' समस्या जाणून घ्या...
कोणत्या महिन्यात शारीरिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे किंवा गरोदरपणात शारीरिक संबंध न ठेवण्याचे काही दुष्परिणाम आहेत असे विविध प्रकारचे प्रश्न महिलांच्या मनात असतात.
Nov 15, 2022, 12:19 AM ISTपहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी... जाणून घ्या एका क्लिकवर
बाळाला सुरक्षित ठेवणारी ही पाण्याची पिशवी अचानक फुटणे यामागे अनेक कारणं असू शकतात. ज्याला सामान्य भाषेत वॉटर ब्रेक असेही म्हणतात.
Nov 11, 2022, 08:13 PM ISTपाकिस्तान अभिनेत्याची इच्छा, आलीयाच्या मुलीला सून करण्याची... सोशल मीडियावर होतोय ट्रोल
बॉलिवूडमध्ये नुकतेच झालेले आई-बाबा आलिया आणि रणबीर यांना अनेक ठिकाणांहून शुभेच्छा येत आहेत अशातच एका व्यक्तीने शुभेच्छा देताना त्यांच्या मुलीसाठी लग्नाचे मागणे घातले.
Nov 8, 2022, 09:15 PM ISTप्रेगनेन्सीच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये शारीरिक संबंध ठेवावेत का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात...
प्रेगनेन्सीच्या दिवसांत महिलांना अधिक काळजी घ्यावी लागते. त्यांचा आहार, स्वास्थ्य या संदर्भात अनेक लोक त्याना वेगवेगळे सल्ले देत असतात.
Nov 8, 2022, 08:50 PM ISTआधी baby bump आता प्रेग्नंन्सीनंतर वजन लपवताना दिसली Sonam Kapoor? नवा लुक पाहून चाहते हैराण
प्रेग्नेंसीनंतर सोनम कपूरचा स्टायलिश लूक पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे.
Oct 29, 2022, 05:34 PM ISTगर्भधारणेवेळी महिलांच्या स्तनांमध्ये होतात 'हे' बदल, जाणून घ्या....
गर्भधारणेमुळे स्त्रीच्या आयुष्यात अनेक बदल होतात.
Oct 24, 2022, 12:47 AM ISTमुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचं जुळलं सूत, मुलीला फोन करून दिली प्रेग्नन्सीची बातमी आणि..
सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
Oct 22, 2022, 02:06 PM ISTAlia Bhatt Pregnancy: 'डार्लिंग्स' स्टार 'या' हॉस्पिटलमध्ये देणार बाळाला जन्म
Ranbir Kapoor Alia Bhatt : तिकडे रणबीर कपूर देखील प्रिय बायकोसाठी Paternity Leave घेणार आहेत. आलिया पण आता घरी बाळाचा आगमनाची वाट पाहत आहे. तुम्हाला आम्ही सांगतो,आलियाची डिलिव्हरी तारीख जवळ आली आहे.
Oct 18, 2022, 08:07 AM ISTTrending News : बाळाच्या जन्माच्या 48 तासाआधी कळलं 'ती' होणार आहे आई, डॉक्टरही झाले हैराण!
Unknown Pregnancy Stories: एका महिलेला एका दिवशी अचानक खूप थकवा जाणवला. ती व्यवसायाने शिक्षका असल्यामुळे आपल्याला कामामुळे थकवा आला असावा असं तिला वाटलं. नंतर काही दिवसानंतर तिचा पायावर सूज दिसली. त्यामुळे तिने शेवटी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला.
Oct 17, 2022, 04:47 PM ISTPregnancy मध्ये महिलांनी काय खावे? जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला Pregnancy मध्ये महिलांनी कोणता आहार घ्यावा याविषयी सांगणार आहोत.
Oct 15, 2022, 10:11 PM ISTऑस्कर विजेती 'ही' अभिनेत्री पुन्हा होणार आज्जी...
बॉलीवूडमध्ये सध्या बेबी बम्प प्रेग्नंन्सी असे शब्द ट्रेण्डिंग आहे.
Oct 15, 2022, 07:29 PM ISTपोटात बाळ आईला का मारतात किक? जाणून घ्या काय आहे कारण
त्यामागे काय कारण आहे, यात काही संकेत तर नसतात ना...तर चला आज आपण जाणून घेऊयात की, पोटात बाळ का मारतात लाथ...
Oct 9, 2022, 02:39 PM ISTPregnancy : यावेळी संबंध ठेवल्यास गर्भवती होणे जवळजवळ निश्चित
आई-वडील होण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण योग्य प्रकारे नियोजन केले तर ते सहज शक्य होऊ शकते.
Oct 7, 2022, 10:14 PM IST