pratap sarnaik

नाना पाटेकरांनी 'बाजीराव-मस्तानी' केला असता तर...

बाजीराव-मस्तानी या चित्रपटातील पिंगा गाण्यामुळे निर्माण झालेला वाद शमता शमत नाही... शिवसेना आमदार प्रताप सरनाई नयांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहीलंय...

Dec 9, 2015, 07:48 PM IST

महापालिकेत बोगस नोकर भरती; सरनाईक यांचा आरोप

ठाणे महानगरपालिकेत नोकरी भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केलाय. 

Nov 10, 2015, 10:19 PM IST

मराठी प्राईम टाईम: हक्कभंगप्रकरणी शोभा डेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

मराठी चित्रपटांना प्राईमटाईम देण्यावरुन वादग्रस्त ट्विट करणाऱ्या शोभा डे यांना आज सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टानं शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंग नोटीशीला स्थगिती दिली आहे. 

Apr 28, 2015, 01:03 PM IST

आमदार प्रताप सरनाईकांना पुजारी टोळीकडून धमकी

ठाण्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना रवी पुजारी टोळीकडून जीवे मारण्याची धमकी येत आहे. त्यामुळे ठाण्यात कायदा सुवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Mar 11, 2015, 09:55 PM IST

ठाण्यातील ‘संस्कृती’ दहीहंडीची चढाओढ कायमची बंद - सरनाईक

बारा वर्षांखालील मुलांना दहीहंडीच्या वरच्या थरावर चढविण्यास होत असलेला वाढता विरोध आणि सरावादरम्यान झालेल्या दोन गोविंदांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या 'संस्कृती प्रतिष्ठान'नं त्यांच्या दहीहंडीतील स्पर्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Aug 11, 2014, 02:05 PM IST

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक अडचणीत!

ठाण्यातले आमदार प्रताप सरनाईक यांच्या दोन टॉवरमधले चार अनधिकृत मजले पाडण्यासाठी मुंबई हायकोर्टाने ठाणे महानगरपलिकेला हिरवा कंदील दाखवलाय.

May 3, 2013, 10:20 PM IST

सेना आमदार सरनाईक अडकले पाणीचोरीच्या आरोपात?

ठाण्यातल्या विहंग व्हॅलीच्या पाणीचोरीवरुन पालिका आयुक्त आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यात चांगलीच जुंपलीय.

Nov 1, 2012, 11:34 PM IST

'हा मराठी माणसाचा अपमान'- सरनाईक

शरद पवार म्हणाले की माझे राजकीय वैर असू शकतं पण चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत माझे कुणाशीही वैयक्तिक वैर नाही. महाराष्ट्रात सर्वत्र या घटनेचा निषेध होतो. शिवसेनाप्रमुखांनीही पहिल्यांदाच बाहेर येऊन स्पष्ट शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे. महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाचा अपमान होणारी घटना दिल्लीत घडली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आहे. महाराष्ट्राला जेंव्हा मदतीची गरज भासते तेंव्हा दिल्लीत राज्याच्या समस्या सोडवणारे पवार हे एकमेव नेते आहेत.

Nov 25, 2011, 06:09 PM IST