prakash ambedkar

Prakash Ambedkar On Third Front For Upcoming Election PT1M14S

तिसरी आघाडी म्हणजे राजकारणातील एक डावपेच - आंबेडकर

तिसरी आघाडी म्हणजे राजकारणातील एक डावपेच - आंबेडकर

Jul 16, 2024, 03:05 PM IST

भाजप नागनाथ तर काँग्रेस सापनाथ; लोकसभेतील पराभवानंतर प्रकाश आंबेडकर यांचा दुसरा लेटरबॉम्ब

भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे बहुजनांनी समजून घेण्याची गरज आहे.  भाजप आपला अजेंडा लपवत नाही आणि उघडपणे आपल्या फुटीरतावादी अजेंडाचा प्रचार करत आहे.  काँग्रेस आपला खरा अजेंडा लपवते; ते हसतमुख बहुजनांना अडकवून त्यांचा गैरफायदा घेतात. बहुजन फसले की काँग्रेस आपले विषारी दात दाखवते असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

Jun 13, 2024, 07:02 PM IST

महाष्ट्रातील सर्वात धक्कादायक निकाल! वंचितच्या सर्वच्या सर्व 35 उमेदवारांचा पराभव; प्रकाश आंबेडकरही पराभूत

 वंचितच्या सर्वच्या सर्व 35 उमेदवारांचा पराभव झाला आहे.  प्रकाश आंबेडकरही पराभूत झाले आहेत. 

Jun 4, 2024, 11:57 PM IST

लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ दावा

उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंसोबत समझोता झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.  प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. 

May 14, 2024, 10:38 PM IST

कांडच्या आड कुणी दुसऱ्याने कांड केलय काय? 26/11 हल्ला प्रकरण, उज्वल निकम यांनी खुलासा करण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान

26/11 च्या हल्ल्यावेळी एका पोलीस अधिका-यानं हेमंत करकरेंचा बळी घेतला. हेमंत करकरेंच्या शरिरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती असा उल्लेख पुस्तकात आहे. या पुस्तकाचा दाखला देत वडेट्टीवारांनी निकमांवर आरोप केले होते. मात्र हेच आरोप वडेट्टीवारांना भोवण्याची शक्यता आहे...

May 11, 2024, 05:42 PM IST
Prakash Ambedkar Reveal Suspense Of No Candidate For Baramati LokSabha Constiuency PT47S

सुळेंच्या विनंतीमुळे उमेदवार दिला नाही- प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar Reveal Suspense Of No Candidate For Baramati LokSabha Constiuency

Apr 29, 2024, 05:25 PM IST

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान... दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 Second Phase Voting : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. तिरंगी लढतीमुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 

Apr 25, 2024, 09:17 PM IST

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 :  महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. या आठही मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचारांच्या तोफा आता थंडावल्या आहेत.

 

Apr 24, 2024, 08:07 PM IST