'8 ते 12 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्राला मोठं सरप्राइज मिळणार'- प्रकाश आंबेडकरांनी
'Maharashtra will get a big surprise between October 8 to 12' - Prakash Ambedkar
Sep 29, 2024, 08:25 AM ISTराज्यात मोठ्या घडामोडी घडणार, प्रकाश आंबेडकरांनी तारीखही सांगितली; म्हणाले, महाराष्ट्राला मोठं सरप्राइज...
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार असून निवडणुकीपूर्वी आणि नंतरही मोठ्या घडामोडी घडणार आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
Sep 29, 2024, 07:03 AM ISTप्रकाश आंबेडकर यांचा मोठा राजकीय गौप्यस्फोट
Prakash Ambedkar Prakash Ambedkar's Big Political Secret Blast in To the Point Interview
Sep 29, 2024, 12:25 AM IST...म्हणून मी मंत्रीपदाची ऑफर नाकारली; प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा गौप्यस्फोट
Maharashtra Political News : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Sep 29, 2024, 12:11 AM ISTआमच्या सोबत आले तर... प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांना ऑफर
Maharashtra Political News : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या आघाडीबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
Sep 28, 2024, 11:55 PM ISTछगन भुजबळ, धनंजय मुंडे आमच्यासोबत आले तर... प्रकाश आंबेडकर यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणारे वक्तव्य
Maharashtra Political News : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणारे वक्तव्य केले आहे.
Sep 28, 2024, 11:31 PM IST...म्हणून आम्ही मनोज जरांगे यांच्याशी आघाडी करु शकत नाही; प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा
महायुती आणि महाविकासआघाडीला टक्कर देण्यासाठी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात तिसरी आघाडी उभारण्याची तयारी सुरु केली आहे. या तिसऱ्या आघाडीत मराठा आंदोलक मनोज जरांगे सामील होऊ शकतात अशी चर्चा रंगली रंगली होती. आम्ही मनोज जरांगे यांच्याशी आघाडी करु शकत नाही असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी याचा खुलासा केला आहे.
Sep 28, 2024, 11:05 PM IST...तर जरांगे यांचे आंदोलन शरद पवारांनी उभं केल्याचा ठपका बसेल; प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ निष्कर्ष
Maharashtra Political News : टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबतचा हा दावा आहे.
Sep 28, 2024, 10:40 PM IST
महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप; प्रकाश आंबेडकर यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
Maharashtra Political News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वेगवान पडद्याआड राजकीय घडामोडी घडत आहेत.टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात मोठा दावा केलाय. महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरणाबद्दल सध्या अनेक तर्क-वितर्क लढवले जात असल्यानंच प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याला मोठं महत्त्वं प्राप्त झालंय.
Sep 28, 2024, 09:27 PM ISTमहायुती आणि मविआमध्ये भूकंप होईल, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट
Prakash Ambedkar's reaction on Assembly elections
Sep 28, 2024, 06:20 PM ISTसंजय राऊतांचं प्रकाश आंबेडकरांना आवाहन, बीजेपी ला मदत करणं संविधानाला नख लावण्यासारखं
Sanjay Raut's appeal to Prakash Ambedkar, helping BJP is like going against of the constitution
Sep 28, 2024, 05:20 PM IST'मी दोनदा नाकारली मंत्रिपदाची ऑफर', प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट
'I rejected the ministerial offer twice', Prakash Ambedkar reveals
Sep 28, 2024, 11:15 AM IST'जरांगेंनी निवडणूक लढवली नाही तर, हे आंदोलन पवारांनी चालवल्याचा निष्कर्ष निघेल' - प्रकाश आंबेडकर
'If the Jarange don't contest the election, it will be concluded that Pawar was running movement' - Prakash Ambedkar
Sep 28, 2024, 10:55 AM IST'भुजबळ-मुंडेंसोबत राज्यात एकहाती सत्ता आणू'- प्रकाश आंबेडकर
'With Bhujbal and Munde, we will bring power to the state single-handedly' - Prakash Ambedkar
Sep 28, 2024, 10:10 AM IST'...तर महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू'; 'टू द पॉईंट' मुलाखतीत आंबेडकरांचं मोठं विधान
Maharashtra Political News : राज्यातील या दोन नेत्यांची साथ मिळाली तर एकहाती सत्ता आणू, असा दावा टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
Sep 28, 2024, 10:08 AM IST