postponed

अक्षय कुमारने 'पॅडमॅन'ची रिलीज डेट बदलली

अक्षय कुमारने घेतला सर्वात मोठा निर्णय. 

Jan 19, 2018, 06:34 PM IST

मुंबई लालबाग येथील संभाजी भिडे यांचे व्याख्यान रद्द

मुंबईतल्या लालबाग इथे होणारं शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांचं व्याख्यान पुढे ढकलण्यात आलं आहे.

Jan 5, 2018, 05:31 PM IST

‘पद्मावती’नंतर कपिलच्या ‘फिरंगी’ सिनेमाचं प्रदर्शन थांबलं

कॉमेडियन कपिल शर्माचा दुसरा सिनेमा ‘फिरंगी’ची रिलीज डेट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे

Nov 22, 2017, 10:37 AM IST

परभणी | एसटीच्या भरतीमध्ये तांत्रिक 'लोच्या'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 8, 2017, 09:38 PM IST

अमन-वंदनाचा नियोजित विवाह झाला रद्द

अभिनेता अमन वर्मा आणि त्याची होणारी पत्नी वंदना लालवानी यांचा विवाहाचा मुहूर्त टळून गेलाय. या दोघांचा विवाह काल (बुधवारी) होणार होता. 

Apr 21, 2016, 03:48 PM IST

अधिवेशनासाठीची शिक्षकांची विशेष रजा स्थगित

अधिवेशनासाठीची शिक्षकांची विशेष रजा स्थगित

Feb 4, 2016, 07:48 PM IST

'बाहुबली'च्या सिक्वलची शूटींग लांबणीवर!

'बाहुबली' या सिनेमाच्या सिक्वलची उत्सुकता प्रेक्षकांना लागलीय. २०१६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे... मात्र, प्रेक्षकांना थोडा धीर धरावा लागेल असं दिसतंय. 

Sep 3, 2015, 03:50 PM IST

निवडणुकीमुळे बारावीचे पुढे ढकलले दोन पेपर

राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकीमुळे बारावीचे दोन पेपर पुढे ढकलावे लागले आहेत. 15 ऑक्टोबरला होणारे पेपर 20 ऑक्टोबरला होणार आहेत.

Sep 17, 2014, 04:03 PM IST