postmortem report

बदलापूर हादरलं! पत्नीवर अनेकदा अतिप्रसंग करणाऱ्या मित्राला पत्नी संपवलं; घरी दारु प्यायला...

Badlapur Crime News: आरोपी आणि मयत व्यक्ती हे एकमेकांचे फारच चांगले मित्र होते. दोघांमध्ये अत्यंत जवळचे संबंध होते. मात्र याच संबंधांचा गैरफायदा घेतल्याने एकाला प्राण गमवावा लागला.

Jan 14, 2025, 07:22 AM IST

माझी एकुलती एक लेक, 2 दिवसांनी घरी परतणार होती; मुंबईतील मृत मुलीच्या वडिलांना अश्रू अनावर

Mumbai Girl Hostel Murder Case: चर्चगेट परिसरात (Churchgate) एका तरुणीवर अतिप्रसंग करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या प्रकरणात तरुणीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. 

Jun 7, 2023, 03:59 PM IST

धोब्याला वॉचमन बनवलं, पण त्यानेच घात केला! मुंबई हॉस्टेलमधील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Mumbai Hostel Murder Case: मुंबईत चर्चगेट परिसरात असणाऱ्या मुलींच्या वसतीगृहात एका मुलीची अत्याचारानंतर हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकुलत्या एका मुलीच्या जाण्याने वडिलांना अश्रू अनावर

Jun 7, 2023, 02:49 PM IST

विवस्त्र अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह; मुंबईतील मुलींच्या हॉस्टेलमधील धक्कादायक प्रकार

Mumbai Hostel Murder: मुंबईतील सरकारी  हॉस्टेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मरीन ड्राईव्ह पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Jun 7, 2023, 12:06 AM IST

Sidharth Shukla Postmortem Report : सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा

सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमार्टम रिपोर्टकडे चाहत्यांचं लक्ष 

Sep 3, 2021, 10:52 AM IST

Sidharth Shukla Death : पोस्टमार्टेम रिपोर्टनंतर होणार मृत्यूचा उलगडा, पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

सिद्धार्थच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूबद्दल अद्याप कोणावरही संशय व्यक्त केला नाही

Sep 2, 2021, 08:31 PM IST

डॉ. स्वप्नील शिंदेची आत्महत्या की घातपात? पोस्टमार्टम रिपोर्ट सांगतो...

डॉक्टरच्या मृत्यूनंतर त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे.

Aug 20, 2021, 10:52 AM IST

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल

हिरेन कुटुंबियांच्या तक्रारीवरुन ATSनं दाखल केला गुन्हा

 

Mar 7, 2021, 07:36 PM IST
Mansukh Hiren Family Denied To Accept Body After Postmortem Report PT3M15S

हिरेन यांचा मृतदेह स्वीकारायला कुटुंबीयांचा नकार

Mansukh Hiren Family Denied To Accept Body After Postmortem Report

Mar 6, 2021, 08:00 PM IST
Pooja Chavan Suicide Case Postmortem Report In Vanwadi Police Station. PT3M7S

पुणे | पूजा चव्हाणचा शवविच्छेदन अहवाल वानवडी पोलिसांकडे

पुणे | पूजा चव्हाणचा शवविच्छेदन अहवाल वानवडी पोलिसांकडे

Mar 2, 2021, 08:10 AM IST