pomegranate

औरंगाबादेत वादळी पाऊस, डाळिंब - मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त

औरंगबादच्या पैठण तालुक्यात थेरगावमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे ५०  घरांचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे  डाळिंब आणि मोसंबीच्या बागा त्यामुळं उद्धवस्त झाल्यात. 

Jun 18, 2017, 12:50 PM IST

बळीराजापुढे जगण्याचं मोठं आव्हान, लाखांचा पोशिंदा उपाशी

लाखांचा पोशिंदा असलेल्या बळीराजापुढे जगण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शेतक-यांनी खरेदी केंद्रावर आणलेली तूर खरेदी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं खरं. मात्र अजूनपर्यंत तूर खरेदी केंद्रंच सुरु झालेली नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी पुरते धास्तावले आहेत.

Apr 27, 2017, 07:54 PM IST

पीकपाणी : डाळमिल - एक शेतीपुरक व्यवसाय

डाळमिल - एक शेतीपुरक व्यवसाय 

Apr 20, 2017, 09:08 PM IST

नोटा बंदीचा फटका डाळिंबाला बसण्याची शक्यता

नोटा टंचाईने नाशिक जिल्ह्यातल्या डाळिंब विक्रीवर विपरीत परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना चेकने पैसे दिले जात आहे खरा. 

Nov 20, 2016, 06:57 PM IST

महाराष्ट्रात एक गाव आहे 'डाळिंबाचं कॅलिफोर्निया'

सांगोला तालुक्यातील अजनाळे गाव हे डाळिंब उत्पादनाच्या बाबतीत ओळखले जाते. पाण्याच्या प्रमाण कमी असताना, गावात पाटाचं पाणी नसताना अजनाळे गावाने ही किमया करून दाखवली आहे.

Jul 5, 2016, 07:16 PM IST

VIDEO : डाळिंब कसे सोलाल?

आहारामध्ये फळांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. निसर्गातील विविध फळांमध्ये विविध प्रकारच्या उपयुक्त द्रव्यांचे जणू भांडारच भरलेले असते. फळांच्या नियमित सेवनाने केवळ आरोग्यच चांगले राहत नाही तर सौंदर्यही बहरते. डाळिंब सोलण्याचा व्हिडीओ बातमीच्या खाली

Apr 16, 2016, 09:49 AM IST

भाव नसल्यानं डाळिंब उत्पादक अडचणीत

भाव नसल्यानं डाळिंब उत्पादक अडचणीत

Dec 15, 2015, 08:34 PM IST

स्वस्थ आणि सुंदर त्वचेसाठी उपयुक्त डाळिंब

डाळिंबात अनेक आरोग्यकारी गुणधर्म आहेत. स्वस्थ आणि सुंदर त्वचेसाठी डाळिंब खूप उपयुक्त आहे. 

Sep 1, 2014, 05:11 PM IST