political

राजकीय नेत्यांचे अंगरक्षक सनग्लास का घालतात?

सुरक्षा रक्षक अर्थात महत्वाच्या पदावर असलेल्या राजकीय नेत्यांचे अंगरक्षक सनग्लास का घालतात. 

Dec 26, 2017, 01:21 AM IST

'पप्पू' ते काँग्रेस अध्यक्ष... राहुल गांधींचा राजकीय प्रवास!

अखेर गांधी घराण्याचे युवराज  गांधी यांच्याकडे काँग्रेसची धुरा सोपवण्यात आली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपण निवृत्त झाल्याचे घोषित केले आणि  गांधी यांची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. राहुल गांधींच्या १३ वर्षांच्या कारकिर्दीचा हा वृत्तांत...

Dec 15, 2017, 09:22 PM IST

हार्दिक पटेल आज राजकीय भूमिका जाहीर करणार

गुजरात विधानसभा निवडणुकीतील आपली राजकीय भूमिका हार्दीक पटेल आज जाहीर करणार आहेत.

Nov 20, 2017, 03:50 PM IST

आठवले यांचा १२ वर्षाचा मुलगाही राजकारणात

 राज्याच्या राजकारणात आता आणखी एका नव्या घराण्याचा प्रवेश होऊ घातला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांचे चिरंजीव जीत (वय वर्षे १२) यास राजकारणात उतरवण्याचे ठरवले आहे. आठवले केवळ ठरवूनच थांबले नाहीत. तर, त्यासाठी त्यांनी बाल शाखेचीही निर्मिती केली आहे.

Sep 6, 2017, 03:35 PM IST

पाऊस झाला आता आरोप-प्रत्यारोप मुसळधार

मुंबईत मंगळवारी निर्माण झालेल्या जलसंकटावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. 

Aug 30, 2017, 03:10 PM IST

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा 'मिल्ली मुस्लिम लीग' नवा राजकीय पक्ष

मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद- दावा या दहशतवादी संघटनेचा मोहरक्या हाफिज सईदने आपला राजकीय पक्ष स्थापन केलाय. त्यांने आपल्या पक्षाचे नाव 'मिल्ली मुस्लिम लीग' असे ठेवलेय.

Aug 8, 2017, 10:29 AM IST

उमेदवाराने दिलेल्या पार्टीत दारूतून विषबाधा, ८ ठार

जिल्ह्यातल्या पांगरमल गावातील ग्रामस्थांनी नगर-औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले आहे.

Feb 21, 2017, 12:19 AM IST

संघर्षमय जीवनानंतर राजकीय जीवनाच्या वाटेवर

राजश्री काळे ह्या यावर्षी अनुसूचित जमाती गटातून पुणे महापालिकेची निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या महिला उमेदवारांशी आहे.

Feb 16, 2017, 05:10 PM IST

दिव्याला का आलंय राजकीय महत्त्व... राज, मुख्यमंत्र्यांची सभा...

अजित मांढरे झी मीडीया मुंबई : ठाणे जिल्ह्यातील दिव्याला सध्या राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी इथे सभा घेतली. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिव्यात होते. दिव्यातील प्रभागांची संख्या दोन वरून थेट अकरावर गेल्याने ठाणे महापालिकेतील राजकीय गणितं दिव्यावर अवलंबून आहेत. त्यामुळेच दिवे राजकीय पक्षांच्या आता अजेंड्यावर आले आहे.

Feb 15, 2017, 11:03 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये पातळी सोडून राजकीय टीका

पिंपरी-चिंचवडमध्ये पातळी सोडून राजकीय टीका 

Dec 27, 2016, 10:37 PM IST

पिंपरी चिंचवडची राजकीय 'दंगल'

राज्यात येत्या फेब्रुवारीला मुंबईसह दहा महानगरपालिकांची निवडणूक होतेय. या ठिकाणी राजकीय वातावरणही चांगलंच तापायला लागलंय.

Dec 23, 2016, 06:16 PM IST

आणखी एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा 'राजकीय' बळी ?

विधानसभेनं हक्काभंगाची शिफारस केल्यानंतर पुणे विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी थेट स्वेच्छा निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्याला हक्कभंगाची कारवाई मान्य असल्याचं सांगत त्यांनी झी 24 तासशी बोलताना ही घोषणा केली. त्यामुळं आणखी एका कर्तव्यदक्ष अधि-याचा व्यवस्थेनं बळी घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Dec 15, 2016, 04:11 PM IST

राजकीय सुडापोटी पुण्याचा पाणी पुरवठा ठप्प?

जलसंपदा विभागानं पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा थांबवलाय. कोणतीही सूचना न देता जलसंपदा विभागानं पाणी पुरवठा बंद केलाय. 

Nov 30, 2016, 06:37 PM IST