political drama in sindkhedaraja

अजितदादांच्या शपथविधीने सिंदखेडराजात राजकीय नाट्य, आमदारकीसाठी इच्छुकांची झाली अडचण

Sindkhedaraja Politics: डॉ शशिकांत खेडेकरांनी जोरदार तयारी केली होती. पण आता विरोधीच मित्र गटात आल्याने खेडेकरांनी काय करावं अशी चर्चा मतदारसंघ सोडून जिल्ह्यात देखील होऊ लागली आहे.

Jul 8, 2023, 11:01 AM IST