political attacked

धार्मिक द्वेषामुळे देश पुन्हा तुटण्याची भीती- संजय राऊत

 राऊतांनी फोन टॅपिंग, पवार ईडी नोटीस अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 

Jan 25, 2020, 08:44 PM IST

नागपूर गुन्ह्याची राजधानी बनलीय, गृहमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

 गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला

Jan 25, 2020, 06:54 PM IST

आंबेडकरांनीच भिडे आणि एकबोटेंना वाचवण्याचा प्रयत्न केला, जयंत पाटलांचा पलटवार

सांगलीत भाजप वगळता सर्व पक्षांच्यावतीने 'संविधान बचाव' मार्च काढण्यात आला.

Jan 25, 2020, 05:07 PM IST

शरद पवारांना शहरी नक्षलवाद्यांना वाचवायचंय- विनोद तावडे

 शरद पवार यांना शहरी नक्षलवाद्यांना वाचवायचे असल्याची विनोद तावडे यांची टीका

Jan 24, 2020, 07:50 PM IST

कडकनाथ प्रकरणातून मला राजकारणातून संपवण्याचे षड्यंत्र- सदाभाऊ खोत

 मला राजकारणातून संपवण्याच्या उद्देशाने आंदोलन करत असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. 

Jan 24, 2020, 06:05 PM IST

जनतेवर आलेली महागाईची 'संक्रांत' सरकारवर उलटेल, 'सामना'तून कान टोचले

अच्छे दिन येतील तेव्हा येतील पण किमान 'बरे दिन' होते ते तरी सामान्य नागरिकांना परत द्या असा टोला

Jan 16, 2020, 08:19 AM IST

वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत, राऊतांचा उदयनराजेंना टोला

त्यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत असा टोला राऊतांनी लगावला आहे.

Jan 15, 2020, 03:25 PM IST

वीर सावकारांच्या समलिंगी मुद्यावर राऊतांची बोलती बंद का?- चंद्रकांत पाटील

 भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पलटवार

Jan 14, 2020, 07:38 AM IST

केजरीवालांनी दिल्लीसाठी काय केलंय ? अमित शाह यांचा सवाल

केजरीवालांनी दिल्लीसाठी काय केले हे सांगा ? असा प्रश्न अमित शाह यांनी उपस्थित केला. 

Jan 5, 2020, 03:11 PM IST

सत्तेत आल्यावर भाजप सरकार कामगारांना विसरले- संजय राऊत

सत्तेत आल्यावर भाजप सरकार कामगारांना विसरल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

Jan 3, 2020, 06:56 PM IST

चंद्रकांत पाटलांनी पैसे खाल्ल्याचं सिद्ध करु- नवाब मलिक

 कॅगच्या अहवालातही गैरव्यवहार झाल्याचे ताशेरे त्यांनी ओढले. 

Dec 16, 2019, 11:00 AM IST

'वर्षा नाईट क्लब'च्या कारस्थानाला कंटाळलो, भाजप माजी आमदार राष्ट्रवादीत

 भाजपला रामराम करत अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. 

Dec 14, 2019, 01:14 PM IST

पंकजा मुंडेंवर टीका करणाऱ्या काकडेंना घरचा आहेर

 पंकजांच्या बीडमधल्या या अस्वस्थतेचा सामना आता पुण्यात रंगू लागलाय. 

Dec 13, 2019, 08:15 PM IST

ठाकरे सरकारचा भाजपला दणका, नगरविकास खात्याने विकासकामांचा निधी थांबवला

 आता नगरविकास खात्याने विविध विकासकामांना दिलेला निधी थांबवला आहे. 

Dec 5, 2019, 10:12 PM IST

विरोधातले खटले मला 'पदका'प्रमाणे- राहुल गांधी

 युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंटच्या कार्यक्रमात काँग्रेसच्या नेतृत्वाला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले.

Dec 5, 2019, 06:43 PM IST