'बंगालमध्ये ममता ब्रँड अपयशी झाल्याने प्रशांत किशोरांची मदत'
प्रशांत किशोर यांना पाचारण करून त्या नवीन ब्रँड आणत असल्याची टीका पश्चिम बंगालमधील भाजप नेते मुकुल रॉय यांनी केली.
Jun 7, 2019, 07:55 PM IST'कर्नाटकात दावणीला चारा मात्र महाराष्ट्रात ना चारा ना चारा छावण्या'
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आज राष्ट्रवादीने 'जनावरांचा मोर्चा' काढला.
May 20, 2019, 03:43 PM ISTभाषणांमध्ये अली आणि बजरंग बली ही वेळेची गरज- योगी आदित्यनाथ
स्वत:ला अपघाती हिंदू म्हणवणारे आता मंदिरांच्या फेऱ्या मारत असल्याचे ते म्हणाले.
May 12, 2019, 08:38 AM ISTमी पाकिस्तानला घाबरलो नाही तर डिबेटला का घाबरु? गौतम गंभीरची ललकार
हे. दिल्लीच्या रामलीला मैदानातील प्रचार सभेची ओपनींग करणअयाची संधी गौतम गंभीरला मिळाली.
May 9, 2019, 09:10 AM ISTयेचुरींनी आपले नाव बदलून औरंगजेब ठेवायला हवे- संजय राऊत
सीपीआयचे महासचिव सीताराम येचुरी यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
May 5, 2019, 01:43 PM IST'भ्रष्टाचारी नंबर 1' अशीच 'मिस्टर क्लीन'ची ओळख- पंतप्रधान मोदी
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्याचा प्रचार संपताना पातळी सोडून टीका होताना दिसत आहे.
May 5, 2019, 08:27 AM ISTममता बॅनर्जींचे पंतप्रधानांना उत्तर, कुर्ता पाठवायचे पण...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीत खासगी आयुष्यातील हितसंबंधाना उजाळा दिला होता.
Apr 25, 2019, 11:50 AM ISTपंतप्रधान चार तास झोपतात तरीही शेतकरी आत्महत्या का ? - ओवेसी
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नरेंद्र मोदींचा दावा फोल ठरविला.
Apr 25, 2019, 08:49 AM ISTआरएसएसकडे युद्धात वापरली जाणारी सर्व हत्यारे- आंबेडकर
आता डाकू सरकार आहे, अशा डाकूंपासून सावध रहा असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Apr 21, 2019, 07:43 AM ISTशेतकऱ्यांचा प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष- शरद पवार
पवारांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.
Apr 19, 2019, 01:58 PM ISTअनंत गीते म्हणजे संसदेतले मौनी सभासद, शरद पवारांची टीका
अनंत गीते म्हणजे संसदेतले मौनी सभासद अशी टीका पवार यांनी गुहागर येथे जाहीर सभेत केली.
Apr 14, 2019, 08:00 AM ISTपंतप्रधानांनी खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली- उदयनराजे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोट्या आश्वासनाला जनता फसल्याची टीका सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
Apr 14, 2019, 07:43 AM ISTजनतेची नाराजी लपवण्यासाठी मोदी वायफळ टीका करतात- पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची बॅटिंग कोल्हापूरमधल्या पेठवडगावात पहायला मिळाली.
Apr 13, 2019, 11:47 AM ISTआता बॉम्बस्फोट होत नाहीत कारण दहशतवाद्यांना चौकीदाराची भीती- पंतप्रधान
तुमच्या पक्षाचे नाव तर राष्ट्रवादी आहे. मग राष्ट्रविरोधी भूमिका का ? असे प्रश्न त्यांनी पवारांना विचारले
Apr 12, 2019, 12:27 PM ISTमोदी तसे चांगले आहेत पण निवडणुकी दरम्यान उन्मादी होतात- पवार
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Apr 8, 2019, 11:45 AM IST