WC Points Table: पाकिस्तानच्या विजयाने बदललं पॉईंट्स टेबलचं समीकरण; टॉप 4 मध्ये या टीम्सचा समावेश
WC Points Table: 11 ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. मंगळवारी पहिल्यांदा बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यामध्ये सामना झाला. तर दुसरा सामना पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका यांच्यात रंगला होता.
Oct 11, 2023, 09:09 AM ISTWorld Cup : पॉईंट्स टेबलचे खास नियम, सेमीफायनल गाठण्यासाठी प्रत्येक टीमसाठी कसं असेल गणित, पाहा!
World Cup 2023 Points Table: इतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांप्रमाणेच आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही एक पॉईंट्स टेबल असतं. यावेळी टीम्सना पॉईंट्स देण्यासाठी काही नियम असतात.
Oct 5, 2023, 12:17 PM ISTAsia Cup : टीम इंडियाच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, फायनलमध्ये भारताविरूद्ध खेळणार 'हा' देश
POINTS TABLE: भारत आणि श्रीलंकेच्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये ( Points Table ) मोठा फेरबदल झाल्याचं दिसून येतंय. टीम इंडिया विरूद्ध फायनलमध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Sep 13, 2023, 07:18 AM ISTAsia Cup 2023 : श्रीलंकेच्या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; टीम इंडिया फायनल गाठवण्यावर प्रश्नचिन्ह!
Asia Cup 2023 : 9 सप्टेंबर रोजी सुपर 4 मध्ये श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात 21 रन्सने लंकेचा विजय झाला. या पराभवासह बांगलादेश एशिया कपमधून जवळपास बाहेर झाली आहे.
Sep 10, 2023, 07:59 AM ISTPOINTS TABLE: पहिल्या 2 सामन्यानंतरच सुपर-4 चं चित्र स्पष्ट, पहा पॉईंट्स टेबलची स्थिती कशी आहे?
Team India : उद्या सर्वात मोठा हायव्होल्टेज सामना भारत-पाकिस्तान ( India-Pakistan ) रंगणार आहे. मात्र या स्पर्धेचे 2 सामने झाले असून आताच सुपर-4 चं चित्र स्पष्ट होताना दिसतंय.
Sep 1, 2023, 04:25 PM ISTWorld Test Championship च्या Points Table मध्ये Ind vs Pak! पाकिस्तानच्या विजयानंतर उलथापलथ
World Test Championship 2023-2025 Points Table: सध्या भारत आणि वेस्ट इंडिज कसोटी मालिकेबरोबरच ऑस्ट्रेलिया इंग्लंड विरुद्ध तर पाकिस्तान श्रीलंके विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. सध्याच्या घडीला जगातील 6 महत्त्वाचे एकूण 6 संघ वेगवेगळ्या देशांमध्ये कसोटी सामने खेळत आहेत.
Jul 21, 2023, 10:56 AM ISTWTC च्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; इंग्लंडविरूद्ध ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताचं नुकसान
ICC World Test Championship : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलने 2023 ते 2025 पर्यंतच्या कार्यक्रमाची घोषणा केलीये. इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाल्याने पुन्हा एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलवर ( ICC World Test Championship Points table ) परिणाम झालेला दिसून आलाय.
Jun 21, 2023, 08:24 PM ISTMPL 2023: कोणता संघ कितव्या स्थानी? जाणून घ्या Points Table
MPL 2023: कोणता संघ कितव्या स्थानी? जाणून घ्या Points Table
Jun 20, 2023, 09:41 PM ISTIPL Points Table मध्ये कोणती Team कोणत्या स्थानी?
ipl 2023 points table: आयपीएलमधील अर्ध्याहून अधिक सामने संपले असून या स्पर्धेमधील केवळ 20 सामने शिल्लक आहेत.
May 10, 2023, 04:10 PM ISTIPL 2023 Points Table: रंगतदार सामन्याने धाकधूक वाढली; पॉइंट टेबलची काय परिस्थिती?
आयपीएल 2023 स्पर्धेतील दोन सामने शनिवारी पार पडले. या सामन्यामुळे गुणतालिकेचं गणित आणखी किचकट झालंय. सध्या कोण कोणत्या ठिकाणी आहे पाहूया...
May 7, 2023, 01:11 AM ISTIPL 2023 : राजस्थानच्या संघात आज कोणाचं नाणं खणखणीत? पाहा संभाव्य Playing 11
IPL 2023 : आयपीएलच्या या नव्या सामन्यात राजस्थानच्या संघात नेमकी कोणत्या खेळाडूंची वर्णी लागेल, पाहून घ्या. (IPL 2023 web stories Rajasthan royals playing 11 predictions agaings Punjab Kings )
Apr 5, 2023, 09:38 AM IST
IPL 2023 : आयपीएल फॅन्ससाठी मोठी बातमी! आजचा Mumbai Indians आणि RCB यांच्यातील सामना रद्द?
RCB vs MI 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) ला मोठ्या थाट्यात सुरुवात झाली. आज रविवारी आयपीएलमध्ये डबल धमाका (IPL Double Header) होणार आहे. त्यापूर्वी आयपीएल फॅन्ससाठी मोठी बातमी आहे. मुंबई इंडियन्स आणि RCB यांच्यामधील (RCB vs MI) सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
Apr 2, 2023, 10:13 AM ISTWTC Points Table : तिसऱ्या टेस्टमध्ये पराभव झाला तर फायनल कशी गाठणार Team India? अशी बदलतील समीकरणं
इंदूरची टेस्ट मॅच टीम इंडियासाठी फार महत्त्वाची मानली जातेय. जर या सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात एन्ट्री होणार आहे.
Mar 2, 2023, 04:08 PM ISTPOINTS TABLE: न्यूझीलंडच्या विजयाने भारतीय चाहत्यांना खुशखबर; टीम इंडिया सेमीफायनलमध्ये 'या' टीमशी भिडणार
न्यूझीलंडच्या पराभवामुळे ग्रुप 1 च्या सेमीफायनलचं समीकरण (Points Table) बिघडलंय.
Nov 4, 2022, 04:00 PM ISTENGvs NZ: लिव्हिंगस्टनचा अफलातून SIX, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...'कडकsss'
England vs New zealand, Livingstone : बिग बॉस बटलर आणि लिव्हिंगस्टन मैदानात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आकाशातील चांदणं दाखवत होते. ओव्हर होती 16 वी... ओव्हरचा पाचवा बॉल...
Nov 1, 2022, 05:55 PM IST