pm

मोदींनी ट्रम्पना टाकलं मागे, इन्स्टाग्रामवर नंबर एकवर

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असलेले नेते बनले आहेत.

Apr 12, 2017, 10:19 PM IST

ओबीसी विधेयक संमत होत नसल्यानं मोदी भडकले

राज्यसभेत ओबीसी विधेयक संमत होऊ दिलं जात नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी विरोधकांना धारेवर धरलं. 

Apr 12, 2017, 06:02 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत मोदींची 'मेट्रो'वारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत मेट्रोनं प्रवास केला.

Apr 10, 2017, 05:47 PM IST

स्पीड पोस्ट आणि जाहिरात देऊन ट्रिपल तलाक

ट्रिपल तलाक देण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत.

Apr 6, 2017, 07:29 PM IST

भाजपच्या स्थापना दिवसाला मोदींचे कार्यकर्त्यांना धडे...

आज भाजपचा स्थापना दिवस.... त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीमधल्या भाजप मुख्यालयात जाऊन पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह विविध नेते यावेळी उपस्थित होते.

Apr 6, 2017, 12:05 PM IST

'गानसरस्वती'ला पंतप्रधान मोदींची आदरांजली!

 'किशोरीताईंच्या निधनानं भारतीय शास्त्रीय संगिताची कधीही भरून न येणारी हानी झालीय. त्यांच्या निधनानं अपार दु:ख झाल्याचं' मोदींनी ट्विटरवर म्हटलंय.   

Apr 4, 2017, 09:16 AM IST

'रोज एक कायदा रद्द करणार'

केंद्र सरकारने आजवर बाराशे कायदे रद्द केले असून आगामी काळात दररोज एक कायदा रद्द करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

Apr 2, 2017, 06:38 PM IST

देशातल्या सगळ्यात लांब बोगद्याचं मोदींनी केलं लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील सर्वात लांब बोगद्याचं उद्घाटन केलं आहे. 

Apr 2, 2017, 04:49 PM IST

पंतप्रधानांचा तो कार्यक्रम होता आयसिसच्या निशाण्यावर

काही दिवसांपूर्वी उज्जैन पॅसेंजर स्फोटामागे असलेल्या आयसिसच्या लखनऊ मॉड्युलचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात घातपाताचा कट असल्याचं समोर आलंय.

Mar 30, 2017, 09:50 PM IST