'काँग्रेसचे हे पाप कधीच धुतलं जाणार नाही'; संविधानावर उत्तर देताना पंतप्रधान मोदींचा पलटवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत संविधानावर उत्तर देताना काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीका केली. त्यासोबत कलम 370 हे देशाच्या एकात्मतेला अडथळा होता, म्हणून आम्ही तो रद्द केलंय, असंही ते म्हणाले.
Dec 14, 2024, 06:49 PM IST