पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल, मुंबईसह तुमच्या शहरातील आजचे दर पाहा
Today Petrol Diesel Price : तुम्ही जर गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या महत्त्वाची माहीती आहे. आजर महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल आहे.
Feb 14, 2024, 11:42 AM ISTपेट्रोल, डिझेल स्वस्त होणार का? कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, का आणि किती झाली घसरण?
Petrol Diesel Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली असून महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Feb 12, 2024, 10:03 AM ISTमहाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागलं? पाहा आजचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून रविवारी सकाळी 7 वाजता ब्रेंट क्रूड ऑईलचा दर जवळपास 2 डॉलरने वाढला. जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचे दर ..
Feb 11, 2024, 12:19 PM ISTमहाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग?
Petrol Diesel Price Today in Maharashtra : आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे इंधनाचे दर कमी होतील अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. . काही राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किरकोळ बदल झालेला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त की महाग जाणून घ्या...
Feb 8, 2024, 10:42 AM IST
Petrol Diesel Price Today: गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
Today Petrol Diesel Price in Marathi : तुम्ही जर गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण महाराष्ट्रातील काही राज्यात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Feb 7, 2024, 12:18 PM ISTनिवडणुकीपूर्वी पेट्रोल डिझेल संदर्भात मोठी बातमी, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर
Petrol Diesel Price Today in Maharashtra: तुम्ही वीकेंडला बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण निवडणुकीच्या पूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच देशातील तेल (Oil) विपणन कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) -डिझेलचे नवीनतम दर जाहिर केले आहेत. जाणून घेऊया महाराष्ट्रासह इतर राज्यातील आजचे दर.
Jan 25, 2024, 09:11 AM ISTआठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरू झाली असून, मात्र त्याचा परिणामा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत होताना दिसून येतो. आज देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थोडा बदल झाला आहे.
Jan 22, 2024, 10:05 AM ISTपेट्रोल-डिझेल आजच भरुन घ्या, अन्यथा होईल अडचण
पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा दर किती आहे ते जाणून घ्या. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात डिझेल सरासरी 93.52 रुपये प्रति लिटर दराने बंद झाले होते. पेट्रोलची विक्री सरासरी 106.94 रुपये दराने होत आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात पेट्रोलचे दर सरासरी 106.94 रुपये प्रति लिटरच्या दराने बंद झाले होते. या महिन्यात कोणताही बदल झाला नाही.
Jan 21, 2024, 09:04 AM ISTसोने चांदी खरेदीचा विचार करताय? जाणुन घ्या काय आहेत आजचे भाव
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. भारतीय सराफा बाजारात आज सोन्याचा भाव 62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
Jan 18, 2024, 09:53 AM ISTपेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात का महाग? गाडीची टाकी भरण्यापूर्वी तुमच्या शहरातील आजचा भाव
Petrol Diesel Price Today in Maharashtra: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी खूशखबर आहे. पुढील महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर 5 ते 10 रुपयांना कमी होऊ शकतात.
Jan 18, 2024, 09:17 AM ISTPetrol Diesel Price Today: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महाग की स्वस्त? जाणून घ्या तुमच्या राज्यातील दर
Petrol Diesel Price Today 17 January 2024: कच्च्या तेलांच्या किंमतींमध्ये किरकोळ बदल झालेला पाहायला मिळत आहे. दरम्यान आजचा महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलच्या किमती काय सुरु आहे जाणून घेऊया.
Jan 17, 2024, 09:35 AM ISTPetrol Diesel Price : पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, इंधनाचे दर किती?
Today Petrol Diesel Price : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी तीन दिवस संप पुकारला होता. त्याचा थेट परिणाम पेट्रोल पंपावर बघायला मिळत आहे. अशातच आज (3 जानेवारी) तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. परिणामी पेट्रोल पंपावर आजची परिस्थिती काय असणार आहे ते जाणून घ्या...
Jan 3, 2024, 09:31 AM IST