person

माल्ल्याप्रमाणे माझं कर्जही माफ करा!

विजय माल्ल्याचं ज्याप्रमाणे सात हजार कोटींचं कर्ज माफ केलंत तसंच माझंही कर्ज माफ करा अशा मागणीचं पत्र नाशिकच्या व्यक्तीनं एसबीआयला लिहिलं आहे. 

Nov 20, 2016, 04:44 PM IST

अकोल्यात 9 लाखांच्या 500, 1000 च्या नोटा जप्त

महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात जुन्या 500 आणि 1000 नोटांची 9 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीय.

Nov 13, 2016, 07:59 PM IST

सेल्फी काढणारी ही व्यक्ती तुम्ही ओळखली का?

महाडच्या दुर्घटनाग्रस्त पुलावर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी एक उच्चपदस्थ व्यक्ती चक्क सेल्फी काढत असल्याची दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. 

Aug 4, 2016, 04:56 PM IST

महाड दुर्घटना : बेपत्ता प्रवाशांची नावं...

महाडमध्ये पाण्याच्या जोरदार प्रवाहात ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेत बसमधील अनेक प्रवासी वाहून गेलेत.

Aug 3, 2016, 02:25 PM IST

Video : विक्रोळी स्टेशनवर लोकल व्यक्तीच्या अंगावरुन गेली

एक धक्कादायक व्हिडिओ. हा व्हिडिओ आहे एका आत्महत्येचा. मुंबईत विक्रोळी रेल्वे स्टेशनवर लोकल प्लॅटफॉर्मवर येत असताना एक व्यक्ती अचानक लोकल ट्रेनसमोर येऊन थांबली. आणि ही लोकल त्याच्या अंगावरून गेली.

Jun 21, 2016, 10:07 AM IST

तक्रार करायला गेला, पोलिसांचे बुट पॉलिश करून आला

उत्तर प्रदेश पोलीस काय करायला लावतील याचा काही नेम नाही, तक्रार करायला गेलेल्या लोकांवरच केस ठोकायला ते नेहमी पुढे असतात, चरथावल येथे एक अनोखी घटना समोर आली.

May 30, 2016, 05:43 PM IST

हायवेवर माथेफिरूची वाहनांवर दगडफेक, ८ जखमी

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एका माथेफिरूने वाहनांवर दगडफेक केली, यात ८ जण जबर जखमी झाले. 

Mar 2, 2016, 11:30 AM IST

महाभारत : भर सभेत द्रौपदीच्या वस्रहरणाला विरोध एकमेव कौरव

पंडू राजूची कुलवधू द्रौपदी हिचं भर सभेत वस्रहरण करण्याचा प्रयत्न कौरवांनी केला... हे तर अनेकांना माहीत आहे. पण, याच कौरवांना भरसभेत पांडवांनी नाही तर कौरवापैंकीच एकानं विरोध केला होता, हे तुम्हाला माहीत आहे का?

Feb 12, 2016, 12:39 PM IST

सावधान ! या दिवशी कर्ज घेऊ किंवा देऊ नये

कर्ज घेणे हे आता गरज झाली आहे. आज अनेक वस्तूसांठी देखील सहज कर्ज उपलब्ध होते.

Jan 24, 2016, 08:12 PM IST

Year Ender 2015 : गुगलवर २०१५ साली सर्वात जास्त सर्च झालेला भारतीय खेळाडू

इंटरनेट सर्च इंजीन गुगलने २०१५ साली सर्वात जास्त सर्च झालेल्या खेळाडूंची एक यादी जाहीर केली आहे. तर यादीत पाहू या किती भारतीय खेळाडू आहेत आणि त्यांचा क्रम काय आहे.  

Dec 17, 2015, 06:08 PM IST

चेन्नईचा पूर : मानवी साखळीने त्याचा जीव वाचवला

चेन्नईत मानवी साखळीने एकाचा जीव वाचवण्यात यश आलं आहे, नदीच्या पुलावरून पाणी वाहत होतं.

Dec 6, 2015, 09:58 PM IST

तुमच्या घरातील चिमुकल्यांसाठी ही बातमी जरूर वाचा

( दीपाली पाटील, झी २४ तास ) तुम्ही मुलांना घेऊन गार्डनमध्ये जाता, मॉलमध्ये जाता, सिनेमा हॉलमध्ये जाता. तेव्हा त्यांच्यावर तुमची बारीक नजर असते. ती हरवणार नाहीत, म्हणून तुम्ही काळजी घेता. मात्र तरीही तुमच्या मुलांचं अपहरण होऊ शकतं. 

Nov 25, 2015, 11:46 PM IST