285 रेल्वे दलालांवर कारवाई, दलालांकडून 2.36 लाखांचा दंड वसूल
रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या तिकिटांचा काळाबाजार करणार्या दलालांना पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे.
Apr 20, 2019, 05:24 PM ISTलिंबू सरबत बनवणाऱ्या 'त्या' विक्रेत्याला मध्य रेल्वेकडून पाच लाखाचा दंड
लिंबू सरबतच नव्हे, तर काला खट्टा, ऑरेंज ज्यूस या पेयांवरही रेल्वे स्थानकांतील स्टॉलवरील विक्रीवर बंदी घालण्यात आली.
Apr 13, 2019, 11:41 AM ISTरात्री नो पार्कींगमध्ये गाडी लावली तरी दंड
पुणे | रात्री नो पार्कींगमध्ये गाडी लावली तरी दंड
Mar 9, 2019, 07:10 PM ISTटॅक्स रिटर्नसाठी उशीर झाला तर किती भरावा लागेल दंड, पाहा...
...त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणं अनिवार्य आहे
Jul 26, 2018, 02:06 PM ISTजिओ, एअरटेल, आयडिया, वोडाफोनवर लाखोंचा दंड
या कंपन्यांवर का लावला इतका दंड
Jul 2, 2018, 11:21 AM ISTट्रेनमध्ये जास्त सामान नेल्यास होणार सहापट दंड
आरक्षित डब्ब्यांमधून मर्यादेपेक्षा जास्त सामान नेणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाच लक्ष असणार आहे.
Jun 3, 2018, 04:57 PM ISTचिमूकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशी
विशेष म्हणजे या प्रकरणात न्यायालयाने केवळ २३ दिवसांत निर्णय दिला.
May 12, 2018, 03:06 PM ISTफुकट्या प्रवाशांकडून प.रेल्वेनं वसूल केलेला दंड किती, जाणून घ्या...
पश्चिम रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर केलेल्या कारवाईचे काही आकडे जाहीर केलेत.
Mar 15, 2018, 11:58 AM ISTगूगला मोठा दणका, १३६ कोटी रुपयांचा दंड
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
Feb 9, 2018, 08:11 AM ISTडिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा नवा प्लान
डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या योजनेला मोठा सुरुंग लागलाय. देशात रोख रक्कमेचा वापर नोटाबंदीच्या अगोदरच्या स्तरावर पोहचलाय.
Jan 24, 2018, 04:52 PM ISTकॉल ड्रॉप रोखण्यासाठी ट्रायने घेतला महत्वपूर्ण निर्णय
अनेकदा मोबाईल ग्राहकांना कॉल ड्रॉपसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, आता या प्रकरणी ट्रायने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Aug 18, 2017, 09:21 PM ISTमोदी सरकारची मोबाईल कंपन्यांना नोटीस; कायदा पाळा नाहीतर दंड भरा
स्मार्टफोन बनवणाऱ्या चीनी कंपन्या मोदी सरकारच्या चांगल्याच रडारावर आल्या आहेत. ओप्पो, वीवो, शिओमी आणि जोयोनी यांसोबतच तब्बल २१ कंपन्यांना मोदी सरकारने नोटीसा पाठवल्या आहेत.
Aug 16, 2017, 07:41 PM ISTउस्मानाबादमध्ये जातपंचायतीने संशयावरुन तरुणाला केला २ लाखाचा दंड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2017, 02:39 PM ISTबारामतीत धक्कादायक प्रकार उघड, जप्त केलेले ट्रक दंड न भरताच नेले
बारामतीमध्ये प्रांत कार्यालयाच्या माध्यमातून कारवाई केलेले दोन वाळूचे ट्रक बनावट पत्र आणि प्रांताधिका-यांची सही आणि शिक्का तयार करुन दंड न भरताच सोडवून नेल्याचा प्रकार उघडकीस आलाय.
Jul 18, 2017, 07:48 PM ISTदंडापासून वाचण्यासाठी त्याने घातला जीव धोक्यात
एका १८ वर्षाच्या तरुणाने मेट्रो रेल्वेकडून होणाऱ्या दंडापासून वाचण्यासाठी ३० फुटांवरून उडी मारली. एवढ्या उंचावरून उडी मारल्यानंतरही तरूण सुखरूप बचावला आहे. घाटकोपरच्या मेट्रो स्थानकावर रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली.
Jun 27, 2017, 07:39 PM IST