Indian Hockey Team : ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, शुटआऊटमध्ये 4-2 ने विजय
India vs Great Britain : भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलमध्ये ग्रेट ब्रिटनचा शुटआऊटमध्ये पराभव केला. रेड कार्ट (red card in hockey) मिळाल्यानंतर भारतीय संघ 10 प्लेयरसोबत खेळत होता.
Aug 4, 2024, 03:27 PM ISTLionel Messi : 'मेस्सीचा जन्म आसाममध्ये झाला', काँग्रेस खासदाराचा जावईशोध!
Congress MP Abdul Khaleque On Messi: आसामचे काँग्रेस खासदार अब्दुल खलेक यांनी मेस्सीचं ट्विट (Congress MP Abdul Khaleque Tweet) करत अभिनंदन केलं. त्यावेळी त्यांनी मेस्सीचं आसाम कनेक्शन (Assam connection) असल्याचं म्हटलं.
Dec 19, 2022, 08:08 PM ISTEmmanuel Macron: लाडक्या 'एमबाप्पे'साठी फ्रान्सचे राष्ट्रपती थेट मैदानात; सांत्वन करत पाठीवर कौतूकाची थाप!
French President Emmanuel Macron: फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध फ्रान्सचा पराभव झाल्यानंतर फ्रान्सचा स्टार फॉरवर्ड खेळाडू किलियन एमबाप्पे (Kylian Mbappe) याला अश्रू अनावर झाले होते. त्याला रडताना पाहून...
Dec 19, 2022, 01:32 AM ISTkylian mbappe : हार कर जितने वाले को बाजीगर कहते है! संघ हरला पण एम्बाप्पेने इतिहास रचला, थेट मेस्सीला....
एम्बाप्पेने एकट्याच्या हिमतीवर सामना ओढला, त्याने तीन गोल केले मात्र पेनल्टीमध्ये संघाचा पराभव झाला.
Dec 19, 2022, 12:37 AM ISTLionel Messi Video : अखेरचा गोल मारल्यावर अशी होती मेस्सीची Reaction; थेट गुडघ्यावर बसला अन्...
Argentina vs France FIFA WC Final : गोन्झालो मॉन्टिएलने (Gonzalo Montiel) गोल केला आणि मेस्सीप्रेमींचं जग सेकंदासाठी थांबलं गेलं. कारणही तसंच होतं... सर्वांचा लाडका मेस्सी वर्ल्ड कप जिंकला होता.
Dec 19, 2022, 12:20 AM ISTFifa World Cup जिंकल्यानंतर अर्जेंटिना संघाचा सेलिब्रेशनच Video आला समोर
फिफा वर्ल्ड कप 2022 (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात अर्जेंटीनाचा (Argentina vs France) विजय झाला आहे. थरारक सामन्यात पेनल्टी शूट (Penalty shootout) आऊटमध्ये 4-2 अशा फरकाने अर्जेंटीनाचा विजय झाला आहे. वर्ल्डकपचा हा सामना अतिशय रंजक झाला होता.
Dec 18, 2022, 11:59 PM IST‘मॅजिकल मेसी’ची टीम 24 वर्षांनी वर्ल्डकप फायनलमध्ये
अर्जेन्टीनानं पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी मारत वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केला.
Jul 10, 2014, 07:59 AM ISTपेनल्टी शूटआउटमध्ये ब्राझीलची चिलीवर ३-२ नं मात
डेंजरस चिलीकडून पराभूत होण्याची नामुष्की यजमान टीमवर ओढवली होती. मात्र, पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्राझिलनं 3-2 नं विजय मिळवत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. ज्युलियो सेसार ब्राझिलियन टीमच्या विजयाचा हिरो ठरला. चिली पराभूत झाल्यानं त्यांचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं.
Jun 29, 2014, 11:07 AM IST