अफू पिकाला मान्यता द्या- शेतकरी संघटना
राज्यभरात फोफावलेल्या अफूच्या पिकामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असताना आता अफू पिकाला मान्यता मिळावी म्हणून शेतकरी संघटना आंदोलनाचं रणशिंग फुंकणार आहे.
Feb 29, 2012, 07:16 PM ISTअफूच्या शेतीवरून पोलिसच संशयाच्या फेऱ्यात
सांगलीतल्या अफूच्या शेती प्रकरणामुळं आता राजकीय नेत्यांनाही नशा चढू लागली आहे. अफूच्या शेतीवरुन वनमंत्री पतंगराव कदम यांनी गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर तोंडसुख घेतलंय. पोलिसांनी हप्ते घेणं थांबवलं तर काम चांगलं होईल, असा टोला पतंगरावांनी हाणला आहे.
Feb 29, 2012, 04:06 PM ISTपंतगराव कदमांचा काँग्रेसला घरचा आहेर
मुंबईत काँग्रेस नेत्यांमध्ये समन्वय नव्हता, अशी टीका करत वनमंत्री पतंगराव कदम यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. मात्र पराभवाला केवळ काँग्रेसच जबाबदार नसून राष्ट्रवादीही जबाबदार आहे, अशी बाजूही सावरुन घेतली
Feb 20, 2012, 08:42 AM ISTसांगलीमध्ये प्रतिष्ठेची झेडपी निवडणूक
सांगली जिल्हा परिषद आणि १० पंचायत समित्यांसाठी जिल्ह्यात मतदानाला सुरूवात झाली आहे. सांगलीत जिल्हा परिषदेचे ६२ गट आणि पंचायत समितीचे १२४ गण आहेत.
Feb 7, 2012, 01:38 PM ISTअजितदादा विरुद्ध पतंगराव सामना रंगणार?
पिंपरी-चिचवड महापालिकेत अजित पवार विरूद्ध हर्षवर्धन पाटील असा सामना रंगण्याची चिन्हं होती. मात्र काँग्रेसनं अचानक पतंगराव कदम यांना पुढं केलय. त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांनी लढायचं टाळलं की त्यांना हटवण्यात आलं याची चर्चा सुरु झाली आहे.
Jan 13, 2012, 05:11 PM ISTचारा-पाण्यासाठी पतंगरावांना महिलांचा घेराव!
पाणी आणी चाऱ्याच्या प्रश्नावर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री पतंगराव कदम यांना मीरज पूर्व भागातील दुष्काळग्रस्त महिलांनी आज घेराव घातला. कदम यांची गाडी अडवून त्यांना सुमारे अर्धातास घेराव घातला.
Jan 5, 2012, 06:01 PM ISTवनमंत्र्याच्या मतदारसंघात बोगस मतदारांचं रान !
राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बोगस मतदार शोधून काढलेत. या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी सुरु झाली आहे.
Nov 7, 2011, 08:54 AM IST