मुंबईतील सभेत आमदार, खासदारांची दांडी; उद्धव ठाकरेंची होणार कोंडी? कोण आहेत हे नेते?
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आयोजित केलेल्या मेळाव्याला काही आमदार आणि खासदारांनी दांडी मारल्यामुळे चर्चांना उधाण आलंय.
Jan 24, 2025, 08:52 PM IST'वेळ देत नाहीत म्हणून शिवसेना फुटली', सुप्रिया सुळेंचा ठाकरेंना घरचा आहेर
कोल्हापुरात एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पक्षफुटीबाबतची कारणं सांगितली आहेत.
Jan 24, 2025, 08:27 PM IST