panipat movie

Panipat Movie Review ।  Bollywood Movie Panipat Marathi Review 5 December 2019 PT3M25S

मुंबई । 'पानिपत' हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय

पानिपतचे तिसरे युद्ध होऊन आता अडीचशे वर्षे उलटली असली तरी अजूनही पानिपत हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हाच विषय अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांनी केला आहे.

Dec 6, 2019, 12:30 AM IST

थुकरटवाडीत 'पानिपत'ची टीम, पोस्टमन काका आणणार चालू घडामोडींवर ज्वलंत पत्र

 चालू घडामोडींवर आधारित एक ज्वलंत पत्र पोस्टमन काका घेऊन येणार आहेत.

Nov 29, 2019, 07:41 PM IST

आशुतोष गोवारीकर घेऊन येत आहेत पानिपत...

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर एक नवीन ऐतिहासिक सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Mar 14, 2018, 12:41 PM IST