केवळ 'एलफिन्स्टन'चं नाव बदलल्यानं सगळे प्रश्न सुटले का? नागरिकांचा संताप
एकीकडे देशात बुलेट ट्रेन सुरू मारण्याच्या गप्पा होतायत... तर दुसरीकडे एखाद्या स्टेशनचं नाव बदललं की झालं? नागरिकांच्या सुरक्षिततेचं, सोई-सुविधांचं काय? असा संतप्त सवाल नागरिकांनी आजच्या एलफिन्स्टन चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर निर्लज्ज बनलेल्या आणि निर्ढावलेल्या सत्ताधाऱ्यांना केलाय.
Sep 29, 2017, 08:17 PM ISTखारेगाव फाटकावरील रेल्वे ओव्हर ब्रिजचं काम सुरू
कळवा, खरेगाव आणि डोंगरावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांचे तसंच रहिवाशांचं स्वप्न प्रत्यक्षात अवतरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेकडो बळी घेणाऱ्या खारेगाव रेल्वे फाटकावर रेल्वे ओव्हर ब्रिज उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
Jan 8, 2017, 11:47 PM IST