PHOTO: नेटफ्लिक्स वरील 6 अद्भुत सायन्स फिक्शन चित्रपट, ज्यामुळे तुम्ही तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल विचार करू लागाल...
Best Science Fiction Movies on Netflix: नेटफ्लिक्स वर अनेक सायन्स फिक्शन चित्रपट आहेत. जे तुम्हाला एका वेगळ्या आणि रोमांचक जगात घेऊन जाईल. या चित्रपटांमध्ये सादर केलेल्या भविष्यकालीन तंत्रज्ञान, अनोख्या कल्पनाशक्ती आणि ग्राफिक्स तुम्हाला खिळवून ठेवतील. जर तुम्ही सायन्स फिक्शन प्रेमी असाल, तर हे वीकेंड तुमच्यासाठी एक उत्तम संधी असू शकते. पाहुयात नेटफ्लिक्सवरील 6 उत्कृष्ट सायन्स फिक्शन चित्रपटांची यादी, जे तुमचं मनोरंजन करतील आणि तुम्हाला नक्कीच विचार करण्यास भाग पाडतील.
Jan 3, 2025, 01:23 PM ISTOTT वरील टॉप 10 हिंदीत डब हॉलीवूड मुव्हिज तुम्हाला माहित आहेत का?
या विकेंडला हिंदीत डब केलेले हॉलिवुडचे टॉप 10 ट्रेझर हंट चित्रपट OTT वर पहा. याबद्दल सांगितलं आहे.
Dec 30, 2023, 10:32 AM ISTOTT Releases : दमदार चित्रपटांची मेजवानी; पाहा 'हे' फूल ऑन अॅक्शन हिंदी चित्रपट
OTT Releases This Week: सध्या सुट्टीचा मोहोल सुरू झाला तेव्हा तुम्ही घरच्या घरी (OTT Films to Watch at Home) अथवा प्रवास करता करता मस्तपैंकी चित्रपटांचा आस्वाद घेऊ शकता. सध्या अशाच काही हटके चित्रपटांची रांग या आठवड्यात लागली आहे. तेव्हा जाणून घ्या तुमच्या (OTT Films to Watch While Traveling) आवडत्या कलाकारांचे कोणते चित्रपट या आठवड्यात ओटीटीवर येणार आहेत.
May 3, 2023, 05:34 PM ISTWeekend Mood : घरबसल्या OTT वर घ्या 'या' चित्रपट, Web Series चा आनंद
Weekend ला कोणते चित्रपट आणि वेब सीरिज पाहायचे प्रश्न पडला असेल तर नक्कीच वाचा...
Dec 3, 2022, 01:07 PM ISTजाणून घ्या कसं मिळवाल OTT प्लॅटफॉर्मचं मोफत सबस्क्रिप्शन
नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्ने + हॉटस्टार साऱख्या OTT प्लॅटफॉर्मचं फ्री सब्सक्रिप्शन,ही कंपनी देतेय ऑफऱ
Aug 2, 2022, 12:10 PM ISTNew Year 2022: नव्या वर्षात या बहुप्रतिक्षित वेब सीरीज येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2020 आणि 2021 नंतर आता ओटीटी फ्लॅटफॉर्मला अधिक महत्त्व आले आहे. त्यामुळे आता बरेच नवे सिनेमे आणि वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ज्याची अनेक दिवसांपासून वाट पाहिली जात आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या वेब सीरीज
Dec 27, 2021, 07:13 PM IST