ऑस्करच्या शर्यतीत या दोन भारतीय सिनेमांचा समावेश...
ऑस्करच्या घोडदौडीत जवळपास 336 फिचर फिल्मची रांग लागलीय. या सूचीत भारतीय बायोपिक असलेल्या एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी आणि सरबजीत या दोन सिनेमांचाही समावेश आहे.
Dec 22, 2016, 09:24 PM ISTसंगीतकार ए आर रेहमान पुन्हा एकदा 'ऑस्कर'च्या शर्यतीत
संगीतकार ए आर रेहमान पुन्हा एकदा 'ऑस्कर'च्या शर्यतीत
Dec 16, 2016, 03:59 PM ISTयुवराजचे वडील परत बोलले
मोहालीमध्ये झालेल्या टी 20 आधी युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर टीका केली होती.
Mar 28, 2016, 10:41 PM ISTप्रियंकाचा 'बेवॉच'चा फर्स्ट लूक प्रदर्शित
बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या हॉलीवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवतेय. क्वांटिकोमध्ये तिच्या भूमिकेची खूप चर्चा झाली. त्यानंतर ऑस्करमध्येही पुरस्कार प्रदान करण्याची तिला संधी मिळाली होती.
Mar 2, 2016, 04:02 PM ISTप्रियंकाच्या ज्वेलरीची किंमत तब्बल ५५ कोटी रुपये
बॉलीवूडची सुपरस्टार अभिनेत्री प्रियंका चोप्राने ८८व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आपले जलवे दाखवले. यावेळी ती पुरस्कार समारोहात रेड कार्पेटवर दिसली.
Mar 1, 2016, 08:34 AM ISTबोल्ड अॅन्ड ब्युटीफुल 'देसी गर्ल' ऑस्करमध्ये
बोल्ड अॅन्ड ब्युटीफुल 'देसी गर्ल' ऑस्करमध्ये
Feb 29, 2016, 02:09 PM ISTपॉर्नच्या ऑस्कर पुरस्कारांची यादी (फोटोसह)
पॉर्न चित्रपटांचा ऑस्कर पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या AVN पुरस्कार सोहळा शनिवारी पार पडला.
Jan 27, 2016, 05:06 PM IST'ऑस्कर'नं भारतीयांना दिलीये एक आनंदाची बातमी
भारतीयांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. मूळचे भारतीय वंशाचे असलेल्या आणि हॉलीवूडमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या भारतीय वंशाच्या राहुल ठक्कर यांना यंदाच्या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार घोषित झाला आहे.
Jan 20, 2016, 03:42 PM ISTभारतीय कुटुंबावरील शॉर्ट फिल्म ऑस्करसाठी नॉमिनेटेड
डिस्ने पिक्सर या अॅनिमेशन शॉर्ट फिल्मची निर्मिती संजय पटेल यांनी केली आहे.
Jan 14, 2016, 10:30 PM ISTऐका, ऑस्करसाठी निघालेल्या 'कोर्ट' सिनेमातला पोवाडा
कोर्ट सिनेमा आरोप, बचाव पक्षाचा वकील, सरकारी वकील आणि न्यायाधीश यांच्या दृष्टिकोनातून भारतीय कायदेपद्धतीवर आहे.
Sep 23, 2015, 06:42 PM ISTअभिमानास्पद बातमी: मराठमोळा चित्रपट 'कोर्ट'ची ऑस्करसाठी निवड
मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद बातमी आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता चित्रपट 'कोर्ट'ची यंदा भारताकडून मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय. परदेशी भाषा विभागात कोर्टची ऑस्करला प्रवेशिका पाठवली आहे.
Sep 23, 2015, 05:18 PM IST