Breakup झाल्याने 8368 कोटींना विकली कंपनी; आता विचारतोय, 'या पैशांचं काय करु?' हा भारतीय जगभरात चर्चेत
Indian Man Sells Company For 8368 Crore: अचानक श्रीमंत झाल्यानंतर काय करावं कळणार नाही, असं म्हटलं जातं. या तरुणाबरोबर खरोखरच हे असं झालं आहे. हा भारतीय तरुण आहे तरी कोण आणि त्याचं काय म्हणणं आहे पाहूयात...
Jan 6, 2025, 01:30 PM IST
'मेड इन चायना' वस्तूंची 'ऑनलाईन' कोंडी करण्यासाठी मास्टरप्लान
ई कॉमर्स कंपन्यांवर विकल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये चीनी वस्तूंची संख्या सर्वाधिक
Jun 22, 2020, 11:27 PM ISTCoronavirus : भारतीय महिला डॉक्टरला अमेरिकेतील नागरिकांकडून कडक सल्यूट
अशी केली कृतज्ञता व्यक्त
Apr 23, 2020, 09:27 AM ISTटोकियो | जेव्हा जपानचा विजयी उमेदवार मराठी बोलतो
टोकियो | जेव्हा जपानचा विजयी उमेदवार मराठी बोलतो
Apr 25, 2019, 12:30 AM IST'दलित' शब्दावर बंदी, पण या शब्दाचा इतिहासही जाणून घ्या...
...याच आधारावर शेड्युल कास्ट (अनुसुचित जाती) शब्द अस्तित्वात आला
Sep 6, 2018, 12:43 PM ISTजेसन जरकिरत सिंग संघा: भारत ते ऑस्ट्रेलिया मार्गे 'U-19' कर्णधार
अंडर १९ वर्ल्ड कप २०१८मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार जेसन जरकिरत सिंग संघा हा इंटरनेटवरील तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत होता. त्याचे नाव हे त्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. त्याच्या नावावरून शोध घेतला असता त्याच्या पूर्वजांची भारतासोबत असलेल्या नात्याची वीण उसवत जाते.
Feb 3, 2018, 03:34 PM ISTयोगी आदित्यनाथ यांचे नेपाळसोबत जुने संबंध...
उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या गोरखपूरमधील गोरक्षपीठाचे नेपाळ सोबत जुने संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.
Mar 20, 2017, 05:35 PM IST...हा आहे भारतीय वंशाचा नवा 'जिहादी जॉन'
भारतीय वंशाचा आयएसचा दहशतवादी सिद्धार्थ धर याला आपल्या कारनाम्यांमुळे दहशतवादी संघटनेचा सीनिअर कमांडर बनवण्यात आलंय.
May 3, 2016, 04:31 PM ISTसीसीटीव्ही फुटेज : बंदूक दाखवणाऱ्याला 'ती'नं धू-धू धुतलं!
अमेरिकेत राहणाऱ्या एका मूळ भारतीन महिलेचं सर्व ठिकाणी कौतुक होतंय. आपल्या दुकानात चोरीच्या उद्देशानं आलेल्या एका तरुणाशी न घाबरता या महिलेनं दोन हात केले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झालीय.
Mar 5, 2016, 11:31 AM ISTराजा निघाला राणीच्या देशात?
फळांचा राजा हापूसची... हापूसच्या आयातीवर युरोपीय युनियननं घातलेली बंदी आता उठण्याची शक्यता निर्माण झालीय...
Dec 4, 2014, 08:09 PM IST