opposed

अहमदनगर | रखडलेल्या रेल्वे मार्गासाठी उपोषण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 09:09 AM IST

महाराष्ट्र - तेलंगणामध्ये सिंचन करार, सिरोंचा ग्रामस्थांचा तीव्र विरोध

महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारमध्ये मेडीगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाबाबत करार झालाय. या करारानुसार गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवर पाच बॅरेजेस बांधण्यास तेलंगणाला मुभा देण्यात आली आहे. मात्र यामुळं अनेक गावं पाण्याखाली जाणार असल्याची भीती व्यक्त करत सिरोंचावासियांनी याला विरोध केलाय.

Mar 9, 2016, 10:32 AM IST

कोणीही विरोध केला तरी जैतापूर प्रकल्प होणारच : मुख्यमंत्री

जैतापूर प्रकल्पाला लोकांचा विरोध आहे. आम्ही लोकांच्या बाजुने आहोत, असे सांगत शिवसेनेने कडाडून विरोध केलाय. मात्र, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला कोणी कितीही विरोध केला, तरी हा प्रकल्प होणारच, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

May 26, 2015, 02:45 PM IST

शिवसेनेचा जैतापूर प्रकल्पाला कडाडून विरोध

शिवसेनेने जैतापूर प्रकल्पाला पुन्हा एकदा कडाडून विरोध केला आहे, शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी आज दुपारी, जैतापूर प्रकल्पाजवळ यंत्र सामुग्री उतरवण्यास विरोध केला आहे. राजन साळवी यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी यंत्रसामुग्री उतरवण्यास विरोध केला आहे, तसेच एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचीही माहिती आहे.

May 24, 2015, 11:21 PM IST

हा कसला नियम...

धोतर घालून मेट्रो रेल्वे स्थानकात गेलेल्या एका वृध्द भारतीयाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखल्याचा प्रकार दुबईत घडला.

Aug 5, 2013, 11:20 AM IST