one student

एक गाव, एक शाळा, एक शिक्षक आणि एकच विद्यार्थी !

एक गाव, एक शाळा, एक शिक्षक आणि फक्त एकच विद्यार्थी. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरंय. या एका विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी त्याचे शिक्षक दररोज चक्क १३० किलोमीटरचा अवघड प्रवास करतात. पुणे जिल्ह्यातील चांदर गावातल्या शिक्षण व्यवस्थेचा हा लक्षवेधी रिपोर्ट. 

Mar 30, 2018, 11:59 PM IST

नवी मुंबई : एक विद्यार्थी, दोन झाडं

एक विद्यार्थी, दोन झाडं

Jul 29, 2016, 02:02 PM IST