Omicron Variant: ओमायक्रॉनला हलक्यात घेऊ नका... WHO चा गंभीर इशारा
जगभरात हातपाय पसरलेल्या ओमायक्रॉनने भारतातही कहर केला आहे
Jan 7, 2022, 11:57 AM ISTकोरोनाचा प्रादुर्भाव : आता पोलीस करणार वर्क फ्रॉम होम
Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाविकास आघाडी सरकारने कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 6, 2022, 03:53 PM ISTOmicron आणणार कोरोनाचा नवा व्हेरिएंट; WHO चा इशारा
जागतिक आरोग्य संघटनेने अजून एका धोकादायक व्हेरिएंटचा इशारा दिला आहे.
Jan 6, 2022, 02:47 PM ISTVIDEO । महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती पाहा कशी आहे?
Maharashtra State Corona Patients Statistics till date
Jan 6, 2022, 12:50 PM ISTकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती यांना कोरोनाची लागण
Dr. Bharti Pawar Corona positive : राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यातील मंत्री आणि राजकीय नेते हे कोरोना बाधित झाले आहेत.
Jan 6, 2022, 12:03 PM ISTसिडकोच्या 5000 घरांची सोडत लांबणीवर पडणार, हे आहे कारण?
CIDCO 5000 Homes : सिडकोच्या 5000 घरांची सोडत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
Jan 6, 2022, 10:26 AM ISTCoronavirus : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळा बंद
School Close : कोरोनाचं वाढतं संकट लक्षात घेता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jan 6, 2022, 09:36 AM ISTCoronavirus : ऑक्सिजनची गरज लक्षात घेता मुंबई पालिकेची तिप्पट पुरवठ्याची तयारी
Coronavirus in Mumbai : कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यातच मुंबईत दाखल होत असलेल्या दोन टक्के रूग्णांनाच सध्या ऑक्सिजनची गरज (oxygen required) भासते आहे.
Jan 6, 2022, 09:04 AM ISTइतर व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉन का आहे वेगळा?
ओमायक्रॉनचा प्रसार कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत खूप वेगाने होतो.
Jan 6, 2022, 08:52 AM ISTआता रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आजपासून बंद
Coronavirus in Raigad : कोरोनाचा धोका वाढल्याने रायगड जिल्हा प्रशासनाने सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 5, 2022, 02:26 PM ISTOmicron चा धोका! केंद्र सरकारने जारी केल्या Home isolation साठी नव्या गाईडलाईन्स
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांसाठी होम आयसोलेशनसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये रुग्णांसाठी नवीन नियम ठरवण्यात आले आहेत.
Jan 5, 2022, 02:19 PM ISTBESTमधील 66 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
BEST : ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना आता कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. बेस्टमधील 66 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Jan 5, 2022, 02:05 PM ISTCoronavirus : बुस्टर डोस देण्याबाबत राजेश टोपे यांची महत्वाची माहिती
Coronavirus In Maharashtra : कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. तीन दिवसात आकडे दुप्पट होत आहेत. चिंता वाढवणारा हा विषय आहे.
Jan 5, 2022, 01:24 PM ISTVIDEO । Coronavirus : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद
Rajesh Tope on Coronavirus RTPCR
Jan 5, 2022, 12:55 PM ISTविरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना कोरोना, प्रतीक्षा बंगल्यात कोरोनाचा शिरकाव
Coronavirus : कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यातच राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होण्याच्या घटनेत वाढ होत आहे.
Jan 5, 2022, 11:47 AM IST