omicron variant

WHO ची भीती खरी ठरलीच; डेल्टा आणि ओमायक्रॉन मिळून नवा व्हायरस तयार

डेल्टा व्हेरिएंट आणि ओमायक्रॉन व्हेरिएंट मिळून नवा व्हायरस तयार झाला आहे. आणि याचा पुरावा देखील सापडला आहे. 

Mar 12, 2022, 11:48 AM IST

सावधान! पुढे धोका आहे; ओमायक्रॉनचा नवा व्हेरिएंट पुन्हा घालणार थैमान

कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट समोर आल्यानंतर, हा कमी धोकादायक असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं होतं.

Feb 27, 2022, 12:17 PM IST

एकच लस करणार ओमायक्रॉनसोबत 'या' आजारांना तडीपार

कोरोनाच्या या लढाईत भारताने अजून एक मोठं पाऊल उचललं आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंट विरोधात लस तयार करण्यात आली आहे. 

Feb 11, 2022, 11:28 AM IST

प्लास्टिकवर ८ दिवस तर त्वचेवर 'इतके' तास जिवंत रहातो Omicron, संशोधनात आलं समोर

Omicron ने जगभरात हातपाय पसरले आहे, अशात संशोधनातून एक मोठी माहिती समोर आली आहे

Jan 27, 2022, 09:29 PM IST

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपासून वाचवणार ओमायक्रॉन व्हेरिएंट

दरम्यान तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोनाचा नवा व्हेरिएंट लोकांमधील इम्युनिटी वाढवण्याचं काम करतोय. ICMR ने एक अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार, कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटविरोधात प्रभावी ठरू शकतो.

Jan 27, 2022, 09:39 AM IST

Omicron BA.2 : भारतात ओमायक्रॉनच्या नव्या स्ट्रेनची एन्ट्री

Omicron subvariant BA.2 भारतात आढळून आला आहे. ज्यामुळे लोकांची चिंता पुन्हा एकदा वाढलीये.

Jan 24, 2022, 02:01 PM IST

'या' लसीचे दोन डोस Omicron साठी पुरेसे, तज्ज्ञांचा दावा

या दोन डोस फायझर लसीच्या तुलनेत व्हायरसवर दुपट्टीने मात करण्यास मदत करतात.

Jan 21, 2022, 12:01 PM IST

'या' देशात ओमायक्रॉनची लाट ओसरली? निर्बंध शिथिल, मास्कचं बंधनही संपणार

सरकराने केलेल्या घोषणेनुसार 26 जानेवारीला निर्बंधांचा कालावधी संपणार आहे

Jan 19, 2022, 08:32 PM IST

बापरे! कोरोनाच्या 21 महिन्यांच्या काळात 'इतकी' मुलं झाली अनाथ, बाल आयोगाने जाहीर केली आकडेवारी

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने अनाथ मुलांशी संबंधित आकडा सर्वोच्च न्यायालयात सांगितला आहे. 1 एप्रिल 2020 नंतर अनाथ झालेल्या मुलांची ही संख्या आहे.

 

Jan 17, 2022, 09:02 PM IST

ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग दुसऱ्यांदा होऊ शकतो का?

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन सर्वात वेगाने पसरणारा प्रकार आहे. मात्र, हा व्हेरिएंट व्यक्तीला दोनदा संक्रमित करू शकतो का? 

Jan 16, 2022, 11:04 AM IST

सेल्फ टेस्टिंगची लपवाछपवी पडणार महागात, मुंबई मनपाची नवी नियमावली जारी

सेल्फ टेस्टिंगची लपवाछपवी रोखण्यासाठी पालिकेची नियमावली

Jan 14, 2022, 03:46 PM IST

केंद्र आणि राज्यात पुन्हा संघर्ष पेटणार, पंतप्रधानांच्या बैठकीत राजेश टोपेंनी केली 'ही' मागणी

केंद्र आणि राज्यात संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे

Jan 13, 2022, 09:08 PM IST

Corona New Variant Deltacron | कोरोनाचा नवा स्ट्रेन डेल्टाक्रॉन किती धोकादायक?

डेल्टाक्रॉन (Corona New Variant Deltacron) व्हेरिएंट डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटचा मिश्र स्वरुपाचा असल्याचं म्हंटलं जात आहे. 

 

Jan 12, 2022, 04:09 PM IST

Omicron Symptoms | AIIMS ने सांगितली ओमायक्रॉनची 5 धोकादायक लक्षणं, चुकूनही दुर्लक्ष करु नका

कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या या ओमायक्रॉनमुळे (omicron variant symptoms) सर्वसामांन्यांमध्ये भितीचं वातावरण आहे. 

Jan 7, 2022, 06:08 PM IST

Omicron : कापडाचा मास्क ओमायक्रॉन प्रकारापासून संरक्षण करेल का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

Omicron Variant:  कोरोनाचा झपाट्याने वाढणारा धोका पाहता लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की, त्यांना कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी कापडी मास्क पुरेसा आहे का?

Jan 7, 2022, 02:48 PM IST