omg 2 actor death

OMG 2 ठरला शेवटचा चित्रपट, ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनानं हळहळ; शेवटची पोस्ट डोळ्यात आणेल पाणी

OMG 2 actor death: 'ओएमजी' या चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्याच्या निधनानं सध्या सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे. हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यामुळे सिनेसृष्टीतून त्यांना श्रद्धाजंली वाहण्यात येते आहे. चला जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. 

Sep 15, 2023, 05:37 PM IST