काश्मीरमधील वंशवादी सरकार बदला - अमित शाह
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीआधी भाजप अध्यक्ष अमित शाहने काश्मीर लोकांना आश्वासन देण्यास सुरुवात केली आहे. भाजप या क्षेत्राला न्याय देईल. गेली ६० वर्षे येथील सरकारने येथील जनतेवर अन्याय केला आहे.
Aug 26, 2014, 08:52 AM ISTकटरा-उधमपूर रेल्वेला पंतप्रधानांचा हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रथमच काश्मीर भेटीवरगेले आहेत. ते कटरा-उधमपूर रेल्वेला ते या दौ-यात हिरवा झेंडा दाखवला. वैष्णोदेवी यात्रेला जाणा-या यात्रेकरूंना या मार्गाची मोठी मदत होणार आहे.
Jul 4, 2014, 10:18 AM ISTकलम ३७० वादः जम्मू-काश्मीर ओमर यांच्या वडिलांची जहागीर नाही - संघ
नरेंद्र मोदी सरकारमध्ये नवनियुक्तम पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी कलम ३७० वर केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेले राजकीय वादळ आता क्षमण्याची चिन्ह कमी दिसत आहेत.
May 28, 2014, 12:58 PM ISTकाश्मीरमध्ये ‘मिग-21’ला अपघात, पायलटचा मृत्यू
श्रीनगरच्या अनंतनागमधल्या मधमासंगम परिसरात एअर फोर्सचं मिग-21 विमान दुर्घटनाग्रस्त झालंय. त्यात पायलटचा मृत्यू झालाय. मृत पायलटचं नाव रघू बन्सी हे आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या ट्विट करुन दुर्घटनेच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला.
May 27, 2014, 03:24 PM ISTएक्झिट पोल म्हणजे टाईमपास - ओमर अब्दुल्ला
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी लोकसभा निवडणुकीच्या विविध एक्झिट पोलनं केलेली भविष्यवाणी ‘टाईमपास’ असल्याचं म्हटलंय.
May 13, 2014, 03:11 PM ISTहेरगिरी प्रकरणावरून यूपीएत फूट, NCPचा मोदींना पाठिंबा
नरेंद्र मोदींवर टीका करणारी राष्ट्रवादी काँग्रेस चक्क मोदींची पाठराखण करतेय. गुजरातमधील महिला हेरगिरीप्रकरणी चौकशीसाठी न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यास यूपीएतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं विरोध केला आहे.
May 4, 2014, 07:11 PM ISTमोदींकडे काश्मीरमध्ये येण्याचं धैर्य नाही-ओमर
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि ओमर अब्दुल्ला यांच्यातील खडाखडी संपण्याचं नाव घेत नाहीय.
Apr 29, 2014, 12:59 PM ISTमोदींना मत देणाऱ्यांनी समुद्रात बुडावं- फारुख अब्दुल्ला
आपल्याला जातीयवादी शक्तींपासून वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा तरच आपण पुढे जाऊ शकू असं वक्तव्य फारुक अब्दुल्ला यांनी कश्मीर मधील प्रचारसभेत केलंय. भारत जातीयवादी होऊ शकत नाही तसे झाल्यास काश्मीर भारतात राहणार नाही असंही ते म्हणालेत. श्रीनगरमधील खन्यार इथं प्रचार सभेत बोलत होते.
Apr 28, 2014, 01:30 PM ISTमोदींची लोकप्रियता वाढत आहे- ओमर अब्दुल्ला
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दूल्ला यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. मात्र नरेंद्र मोदींची लोकप्रियता नाकारता येणार नाही, असं ओमर अब्दुल्लांना कबुल करावं लागलं आहे.
Nov 4, 2013, 06:57 PM ISTकाश्मिरी भारतीय नाहीत का? - ओमर अब्दुल्ला
काश्मिरी नागरिकांकडे ते जणू भारतीय नाहीतच याच नजरेने पाहिले जाते. त्यांना देशाच्या नागरिकांपेक्षा वेगळीच वागणूक दिली जात आहे, असा अजब दावा करत जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरवर अन्याय होत असल्याचा आरोपच केला.
Aug 16, 2013, 09:47 AM IST...अन् भर विधानसभेत मुख्यमंत्र्यांना रडू कोसळंल!
आज जम्मू-काश्मीर विधानसभेत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले. भर सभेत जवळजवळ एका मिनिटापर्यंत आपला चेहरा आपल्या दोन्ही हातांत घेऊन ते हुंदके देत राहिले.
Mar 6, 2013, 03:54 PM IST`गुरुच्या फाशीमुळे काश्मिरी तरुणांत अन्यायाची भावना`
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अफजल गुरुच्या फाशीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. या फाशीमुळे खोऱ्यातील तरुणांच्या एका पिढीत अन्यायाची भावना निर्माण होईल, असं त्यांनी म्हटलंय.
Feb 10, 2013, 09:06 PM ISTकाश्मिरी मुलींचा बॅण्ड बंद करण्याचा फतवा
काश्मिरमध्ये मुलींनी हटके रॉकिंग बॅण्डची स्थापना केली. मात्र, ही संकल्पना अनेकांच्या डोळ्यात खूपलेय. हा बॅण्ड बंद करण्याचा फतवा मुस्लिम संघटनांनी काढलाय. बॅण्डमधून भीतीपोटी तीन मुली बाहेर पडल्यात.
Feb 4, 2013, 03:59 PM IST