सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर! जुनी पेंशन योजना लवकरच लागू होणार?
जुन्या पेंशन योजनेचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता आहे. कारण सरकारनं नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनं जुन्या पेंशनबाबतचा अहवाल सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Jun 6, 2023, 08:40 PM ISTOld Pension Scheme : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; सरकारची खेळी यशस्वी
Old Pension Scheme Strike : जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आक्रमक झाले होते. राज्यभरात थाळीनाद आंदोलन सुरु आहे. कार्यालयांमध्ये शुकशुकाट आहे. सर्वसामान्यांना मात्र आंदोलनाचा फटका बसलाय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे रखडले. आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. संप मागे घेतल्याने सर्वांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Mar 20, 2023, 04:23 PM ISTOld Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेस सरकारचा विरोध का? कर्मचाऱ्यांची नक्की मागणी कोणती?
Old Pension Scheme: सध्या सर्वत्र महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असताना आता कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. नव्या आणि जून्या पेन्शन योजनेवरून (Old Pension Scheme vs New Pension Scheme) सध्या वाद पेटला आहे. तेव्हा जाणून घेऊया की कर्मचाऱ्यांच्या मागण्या (Employee Demand) काय आणि राज्य सरकारची काय भुमिका आहे.
Mar 17, 2023, 12:30 PM IST