जुने दागिने सोनाराकडे मोडताना जीएसटी लागणार नाही
तुमचे जुने दागिने सोनाराकडे मोडताना त्यावर जीएसटी लागणार नाही.जीएसटीसंदर्भात पसरलेल्या गैरसमजांवर सध्या सरकारनं स्पष्टीकरण देण्याची मोहीम आखलीय
Jul 14, 2017, 04:09 PM IST'आरबीआय' सोन्याच्या अदला-बदलीच्या तयारीत?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नागपूर स्थित आपल्या खजान्यात ठेवलेलं जुनं सोनं नव्या सोन्यात बदलण्याचा निर्णय घेतलाय. इथं ठेवलेलं हे सोनं स्वातंत्र्यापूर्वीपासूनच इथं आहे.
Jul 2, 2014, 06:37 PM IST