OLA नं काढली नवी इलेक्ट्रिक स्कूटर, 500 रुपयांमध्ये करा बूक; जाणून घ्या फिचर्स
OLA इलेक्ट्रिकनं नुकतेच दोन नव्या इलेक्ट्रिक स्कूटी लॉन्च केल्या आहेत. ज्यांची सगळीकडे चर्चा आहे. ओल इलेक्ट्रिकनं पहिल्यांदा B2B ओरिएंटेड इलेक्ट्रिक स्कूटी Gig आणि Gig+ लॉन्च करण्यात आली आहे.
Dec 1, 2024, 03:21 PM ISTOLA ची मोठी खेळी; फक्त 39 हजारांत लाँच केली दमदार इलेक्ट्रिक स्कूटर
ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करत नवी स्कूटर रेंज Gig आणि S1 Z लाँच केली आहे.
Nov 27, 2024, 06:03 PM IST
जबरदस्त! OLA इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या किंमतीत 25 हजारांची कपात
OLA ने काही दिवसांपूर्वी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या किंमतीत मोठी कपात जाहीर केली होती. ही कपात फेब्रुवारी 2024 पर्यंत लागू होती.
Mar 6, 2024, 04:02 PM IST
190KM रेंज आणि 8 वर्षांची वॉरंटी; OLA ने लाँच केली दमदार स्कूटर, किंमतही परवडणारी
देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्माता कंपनी OLA Electric ने बाजारात आपल्या S1X रेंजमध्ये एक नवं व्हेरियंट लाँच केलं आहे. या दुचाकीला S1X (4kWh) नाव देण्यात आलं आहे.
Feb 2, 2024, 05:55 PM IST
OLA कडून घसघशीत सूट! इलेक्ट्रिक स्कूटर आणि iPhone ची किंमत आता सारखीच
OLA इलेक्ट्रिकने आपल्या स्कूटरवर मोठी सूट जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या S1 X Plus मॉडेलची किंमत 20 हजारांनी कमी केली आहे.
Dec 3, 2023, 05:31 PM IST
'आमचा स्टाफ 70 तास...', OLA ची विक्री 30 टक्क्यांनी वाढल्यानंतर CEO चं वक्तव्य; नाराणयमूर्तींचा दाखला
सणासुदीचे दिवस असल्याने मागण्या पूर्ण करण्यासाठी आमचे कर्मचारी 70 पेक्षा जास्त तास काम करत असल्याचं ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल म्हणाले आहेत. या वक्तव्यासह त्यांनी पुन्हा एकदा नारायणमूर्ती यांच्या विधानाचा दाखला दिला आहे.
Nov 1, 2023, 07:45 PM IST
आता पेट्रोलच्या दराची चिंताच मिटली; Ola इलेक्ट्रीक स्कूटरचे नवे दर पाहिले का?
Ola Electric scooters Price: वाढत्या इंधन दरांची चिंता करण्याची आता काहीच गरज नाही, कारण इलेक्ट्रीक वाहनांमध्येही तुम्हाला एकाहून एक सरस पर्याय असणारी वाहनं उपलब्ध आहेत.
Aug 23, 2023, 12:29 PM ISTTrending : ओला इलेक्ट्रिकमध्ये श्वान बनला कर्मचारी
Ola Electric dog employee : ओला इलेक्ट्रिकने 'बिजली' या श्वानाला कर्मचारी म्हणून नियुक्त केलं आहे. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी या नव्या मेंबरचे ओळखपत्राचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ही स्टोरी आजची सर्वात ट्रेंडिंग न्यूज आहे.
Aug 2, 2023, 05:32 PM ISTDiwali 2022: Ola चा दिवाळी धमाका! मार्केटमध्ये येणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर
ओला आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीत मोठा धमाका करणार आहे.
Oct 10, 2022, 04:27 PM ISTOLA चा डबल धमाका, स्वातंत्र्यदिनी केली मोठी घोषणा
4 सेकंदात 100 किमीचा वेग, अत्याधुनिक आणि बरंच काही... पाहा OLA ने काय केलीय घोषणा
Aug 15, 2022, 04:09 PM IST
मारुती, टाटा आणि ह्युंदाई कंपन्यांची चिंता वाढणार! 'या' कंपनीने नवीन स्पोर्टी कार बनवण्याची केली घोषणा
भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगात येत्या काही दिवसात एका कंपनीमुळे स्पर्धा वाढणार आहे.
Jul 17, 2022, 03:40 PM ISTOla Electric : एका सेकंदाला 4 ई-स्कूटरची विक्री, एका दिवसात 600 कोटी रुपयांची बुकिंग
ओला इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे
Sep 16, 2021, 07:40 PM ISTOla Electric Scooterच्या विक्रीची तारीख बदलली... जाणून घ्या कधी आणि कशी सुरू होणार विक्री
विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही टेस्ट ड्राइव्ह घेऊन ओला इलेक्ट्रिक स्कूटरची ऑर्डर रद्द करू शकता.
Sep 11, 2021, 07:09 PM IST