टार्गेट पूर्ण करण्यासाठी केली तरुणाला फसवून नसबंदी
आपले वर्षाचे टार्गेट पूर्ण करण्याकरिता चाकरमानी वेगवेगळी शक्कल लढवतात. मात्र एक परिचारिका कुठल्या स्तराला जाऊ शकते याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळालाय. देवरी तालुक्यातील भानोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात खोटी माहिती अर्जात भरून एका तरुणाची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
Oct 8, 2012, 04:32 PM ISTनाशिकमध्ये नर्सला जिवंत जाळले
नाशिकमध्ये किरकोळ कारणावरून नर्स संगीता पवार या २४ वर्षीय तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रकार घडलाय.
Nov 23, 2011, 04:26 AM IST