औरंगाबाद । रोहित पवार यांना उच्च न्यायालयाची नोटीस, राम शिंदेंची तक्रार
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना औरंगाबाद खंडपीठाने ही नोटीस दिली आहे. माजी आमदार राम शिंदे यांनी केलेल्या निवडणूक याचिकेनंतर रोहित पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
Feb 11, 2020, 10:55 PM ISTराम शिंदेंच्या याचिकेनंतर रोहित पवारांना हायकोर्टाची नोटीस
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
Feb 11, 2020, 08:29 PM IST'सम तारखेला स्त्रीसोबत संग केल्यास...' वादग्रस्त वक्तव्यामुळे इंदोरीकर महाराजांना नोटीस
अहमदनगर मधील प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर अडचणीत सापडलेत.
Feb 11, 2020, 08:10 PM ISTमुंबई | 'शिक्षकांना निवडणुकीचं काम बंधनकारक नाही'
मुंबई | 'शिक्षकांना निवडणुकीचं काम बंधनकारक नाही'
Feb 10, 2020, 04:15 PM ISTमुख्यमंत्री योगींना दणका, निवडणूक आयोगाकडून कारणे दाखवा नोटीस
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Feb 7, 2020, 05:41 PM ISTशिवसेना-भाजपच्या नऊ माजी मंत्र्यांना शासकीय बंगले रिकामे करण्याची नोटीस
शिवसेना-भाजपच्या नऊ माजी मंत्र्यांना शासकीय बंगले रिकामे करण्याची नोटीस
Jan 4, 2020, 09:55 PM ISTशिवसेना-भाजपच्या नऊ माजी मंत्र्यांना शासकीय बंगले रिकामे करण्याची नोटीस
या माजी मंत्र्यांमध्ये भाजप आणि शिवसेनेसह रिपाईच्या मंत्र्यांचाही समावेश आहे
Jan 4, 2020, 01:32 PM ISTINX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना दिलासा नाही
सर्वोच्च न्यायालयाची ईडीला नोटीस
Nov 20, 2019, 02:42 PM ISTजळगावचे प्रसिद्ध सोने 'राजमल लखीचंद' फर्मच ईश्वरलाल जैन यांना कर्जाची नोटीस
गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकी असलेले कर्ज वारंवार नोटीस देऊनही
Oct 22, 2019, 04:16 PM IST'क्यूनेट' घोटाळाप्रकरणी शाहरुख, अनिलसह 'या' बॉलिवूड कलाकारांना नोटीस
७०जणांना अटक
Aug 28, 2019, 08:02 AM ISTनवी दिल्ली | चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयची नोटीस
नवी दिल्ली | चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयची नोटीस
Aug 21, 2019, 02:40 PM ISTराहुल द्रविडला नोटीस पाठवल्यामुळे गांगुली भडकला
सौरव गांगुली बीसीसीआयवर नाराज
Aug 7, 2019, 05:46 PM ISTनवी दिल्ली । मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने नाही
मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही, अशी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिलेली नाही. तरी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत आपण समाधानी आहे, असे मत खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
Jul 12, 2019, 04:25 PM ISTनागपूर । मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही, मुधोजीराजेंकडून स्वागत
मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही, अशी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिलेली नाही. तरी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत आपण समाधानी आहे, असे मत खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
Jul 12, 2019, 04:20 PM IST