डबघाईला आलेली जळगाव महापालिका मालामाल
500 आणि हजारच्या नोटा बंदीनंतर महापालिका कर वसुलीची चांदी झाली आहे.
Nov 12, 2016, 08:35 PM ISTपाचशे-हजारच्या नोटा स्वीकारल्यानं बेस्ट सुसाट
पाचशे, हजार रुपयांच्या नोटबंदीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट या उपक्रमाकडे तब्बल सात कोटी रुपयांची विजेची थकबाकी जमा झाली आहे.
Nov 12, 2016, 08:17 PM ISTदोन हजार रुपयांच्या नोटेवरच्या चुकीमागचं सत्य
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातल्यानंतर सरकारनं पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या नोटा प्रसिद्ध केल्या.
Nov 12, 2016, 04:22 PM IST'मोदींच्या निर्णयामुळे चित्रपटाचं नुकसान झालं तरी चालेल'
पाचशे आणि एक हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर अभिनेता आमिर खाननं प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 12, 2016, 03:24 PM ISTकाळ्या पैशांवर 30 डिसेंबरनंतर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक!
पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळा पैसा बाळगणाऱ्यांना नवा इशारा दिला आहे.
Nov 12, 2016, 01:57 PM ISTशिर्डीतील दानपेटीत ५००, १०००च्या नोटांच्या संख्येत वाढ
नोटांच्या घोळाचा परिणाम देवस्थानांमध्येही दिसुन येतोय. शिर्डीत दानपेटीत गेल्या तीन दिवसांत हजाराच्या नोटांची संख्या वाढल्याचं समोर आलंय.
Nov 12, 2016, 12:31 PM ISTबिल भरण्यासाठी त्याने दिल्ली तब्बल ४० हजारांची चिल्लर
पंतप्रधान मोदींनी ५०० आणि २००० रुपयांच्या नोटावर बंदी आणल्यानंतर सुट्टे पैशांची चांगलीच चणचण भासायला लागलीये. हॉस्पिटलस, मार्केट या ठिकाणीही ५००, १०००च्या नोटी स्वीकारल्या जात नसल्याने लोकांची चांगलीच पंचाईत झालीये.
Nov 12, 2016, 09:47 AM ISTराहुल, मुलायम, केजरीवालांना पोटदुखी का?
पाचशे आणि एक हजारांच्या नोटा बंद केल्यामुळे राहुल गांधी, मुलायम सिंग, मायावती आणि केजरीवालांच्या पोटात का दुखतंय असा सवाल भाजप अध्यक्ष अमित शहांनी विचारला आहे.
Nov 11, 2016, 09:34 PM IST
पीएम मोदींच्या काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकचा पाकिस्तानवर प्रभाव
काळ्यापैशा विरोधात अवलंबलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा प्रभाव शेजारील देशांवर देखील पडत आहे, पाकिस्तानात सुद्धा मोठ्या नोटांवर बंदी आणण्याची तयारी सुरू आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सिनेटर उस्मान सैफुल्ला खानने संसदेत प्रस्ताव ठेवला होता, त्यात ५००० आणि १००० च्या नोटांवर बंदी घालण्याची चर्चा होती.
Nov 11, 2016, 08:12 PM ISTजुन्या नोटा देऊन 14 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार सरकारी बिलं
जुन्या नोटा देऊन सरकारी सेवांसाठीची बिलं भरण्याची मुदत आता 14 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
Nov 11, 2016, 07:56 PM ISTनोटा बंदीवरून अर्शद वारसीची पंतप्रधानांवर घणाघाती टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
Nov 11, 2016, 07:30 PM ISTमोदींच्या सर्जिकल स्ट्राईकचे पाकिस्तानात पडसाद
काळा पैसा आणि बनावट नोटा यावर पंतप्रधान मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा परिणाम शेजारील देश पाकिस्तानवर देखील दिसू लागला आहे. पाकिस्तानात आता मोठ्या नोटांवर बंदी आणण्याची मागणी होऊ लागली आहे.
Nov 11, 2016, 07:16 PM ISTहॉटेलमध्ये पाचशे-हजाराची नोट दिल्यामुळे जोडप्याला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 06:13 PM ISTनोटा बंदीमुळे मुंबईतली भाजी मार्केट ओस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 06:09 PM ISTपहिल्या दिवशी एसबीआयमध्ये जमा झाले तब्बल 18 हजार कोटी
पाचशे आणि हजारच्या नोटा आठ तारखेच्या मध्य रात्रीपासून रद्द करण्यात आल्या.
Nov 11, 2016, 05:48 PM IST