पुणे । पायाभूत सुविधा नाहीत, अनेक कंपन्या पुणे सोडण्याच्या तयारीत
पायाभूत सुविधा नाहीत, अनेक कंपन्या पुणे सोडण्याच्या तयारीत
Jul 25, 2019, 12:00 AM ISTनवी मुंबई | थेट पणनचा फायदा आंबा उत्पादकांना नाही
नवी मुंबई | थेट पणनचा फायदा आंबा उत्पादकांना नाही
Apr 24, 2018, 03:42 PM ISTमुंबईत आलेल्या भीमसैनिकांची पावसामुळे गैरसोय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 6, 2017, 08:18 AM ISTमुंबई | नवलकर मंडईत मुलभूत सुविधांचा अभाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2017, 07:50 PM ISTमानखुर्द । मानखुर्द जकात नाक्यावर एसटी चालक-वाहकांची गैरसोय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 09:28 PM ISTवाघांचं अन् आदिवासींचं एकच घर... जगण्यासाठी रोजचा संघर्ष!
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प देशातील सर्वाधिक पर्यटकप्रिय व्याघ्र प्रकल्प आहे. इथले पट्टेदार वाघ व्याघ्रप्रेमींसाठी निखळ आनंद देणारे मात्र या प्रकल्पातील गावांसाठी हा प्रकल्प जगण्यासाठी दुर्धर ठरलाय.
Jul 13, 2017, 09:43 PM ISTकोकणातल्या पहिल्या निवासी शाळेत सुविधाच नाहीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2017, 08:25 PM ISTरत्नागिरी - राजापूर रूग्णालय व्हेन्टिलेटरवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 09:37 PM ISTपरभणी : झी मीडियाच्या बातमीनंतर गावाला रस्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2016, 02:25 PM ISTमहिला फुटबॉल खेळाडूंची प्रचंड गैरसोय
महिला फुटबॉल खेळाडूंची प्रचंड गैरसोय
Apr 21, 2016, 10:46 PM ISTमहिला फुटबॉल खेळाडूंची प्रचंड गैरसोय
भारतात क्रिकेट खेळ सोडला तर इतर खेळांना ना फारशी लोकप्रियता आहे ना गांभीर्य... महिला खेळाडूंबाबत तर आपण अधिकच उदासिन आहोत. महिला फुटबॉल खेळाडूंची होणारी अशीच एक गैरसोय आम्ही समोर आणली आहे. महिला फुटबॉल खेळाडूंची ड्रेसिंग रुम. दक्षिण मुंबईतील कर्नाटक फुटबॉल असोसिएशनच्या मैदानावर असलेल्या या छोट्याशा आणि निकृष्ट खोलीत असणारी ड्रेसिंग रुमही काही दिवसांत कोसळली. यामुळे आता महिला फुटबॉल प्लेअर्सना कपडे बदलण्यासाठी जागाच उरलेली नाहीय. आता या महिला खेळाडूंना अपु-या शौचालयातच कपडे बदलावे लागतात.
Apr 21, 2016, 08:59 PM IST