nirmala sitharaman

Credit-Debit Card वरुन पैसे खर्च करण्याचे नियम बदलले, अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचना जारी

Credit - Debit Card Rules Changed: क्रेडिट-डेबिट कार्ड वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. क्रेडिट-डेबिट कार्डवरुन पैसे खर्च करण्याचे नियम बदलले आहेत. याबाबत केंद्राने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार फेमा कायद्यातील दुरुस्तीची माहिती दिली होती.

May 19, 2023, 10:32 AM IST

Old Pension Scheme बाबत केंद्र सरकारचे मोठे पाऊल, संसदेत केली 'ही' घोषणा

Old Pension Scheme : जुन्या निवृत्ती योजनेबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी संसदेत घोषणा केली आहे. आता वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NPS अंतर्गत पेन्शनशी संबंधित समस्यांवर लक्ष देईल.

Apr 7, 2023, 08:15 AM IST
Petroleum products can be included in GST framework once states agree says FM PT45S

Finance News : महागाई पाठ सोडणार? पेट्रोल- डिझेलच्या दरांबाबत अर्थमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

Inflation Rates : देशभरात गेल्या काही वर्षांपासून असणारी महागाई काही केल्या कमी झालेली नाही. ज्यामुळं सर्वसामान्यांची आर्थिक गणितं सातत्यानं कोलमडताना दिसली आहेत.

Feb 16, 2023, 09:24 AM IST

PF Rules: ​तुमचा PF कट होतो का? नवीन नियमांचा असा होणार परिणाम

PF Rules:  जर तुमचे पीएफमधून पैसे कट होत असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पीएफ संबंधित नियमात बदल केला आहे. 

Feb 6, 2023, 03:02 PM IST

मी पूर्ण जबाबदारीने सांगतेय... अदानी प्रकरणावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पहिली प्रतिक्रिया

Hindenburg Research नं अदानी उद्योग समूहावर बाजारातील (Share Market) व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवला आहे

Feb 3, 2023, 06:19 PM IST

Budget 2023 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाची विरोधक खासदाराने केली 'पठाण'शी तुलना; म्हणाला, "हे बजेट सर्व..."

Budget 2023 : आगामी लोकसभा निवडणुकांआधीचं मोदी सरकारचं हे अखेरचं बजेट असल्याने निवडणुकीची छाप असेल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला होता. अशातच विरोधकांनी निवडणूक समोर ठेवूनच हे बजेट सादर केल्याचे म्हटले आहे

Feb 1, 2023, 05:44 PM IST

Budget 2023 : दर्जेदार शिक्षणासाठी मोदी सरकारची मोठी घोषणा; तब्बल इतक्या लाख कोटींची तरतूद

Education Sector Budget : शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद वाढवणे हे एक चांगले पाऊल आहे आणि त्यामुळे देशातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेल अशी आशा शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे

Feb 1, 2023, 04:59 PM IST

Budget 2023: तुमच्याही तोंडून निघतात 'हे' शब्द; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कुठले शब्द पुन्हा पुन्हा वापरले?

Nirmala Sitaraman Live Budget: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणातून अनेक शब्दांचा आज वारंवार वापर केला. त्यामुळे गेल्या बजेटप्रमाणे यंदाही त्यांच्या भाषणात त्यांनी कोणकोणत्या शब्दांचा वापर केला याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 

Feb 1, 2023, 04:13 PM IST

Union Budget 2023 : ओहह सॉरी... निर्मला सीतारमण यांची एक चूक अन् सभागृहात खासदारांना हसू अनावर

Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहनांना (EV) प्रोत्साहन देण्यावरही निर्मला सीतारमण यांनी भर दिला. मात्र, अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्याकडून एक किरकोळ चूक झाली

Feb 1, 2023, 03:52 PM IST

Budget 2023 Updates : मोदी 2.0 सरकारच्या पूर्ण अर्थसंकल्पात 'या' महत्त्वाच्या घोषणा

Budget 2023 :  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर करताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. तसेच इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मोबाईल फोन  आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त झाल्या आहेत. मात्र, कस्टम ड्युटी वाढविल्याने सोने आणि चांदी महाग झाली आहे.  

Feb 1, 2023, 03:45 PM IST

Union Budget 2023 : ओहह सॉरी... निर्मला सीतारमण यांची एक चूक अन् सभागृहात खासदारांना हसू अनावर

Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहनांना (EV) प्रोत्साहन देण्यावरही निर्मला सीतारमण यांनी भर दिला. मात्र, अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्याकडून एक किरकोळ चूक झाली

Feb 1, 2023, 03:40 PM IST

Budget 2023 : यंदाचं बजेट कळलं; पण 1992 मध्ये कशी कररचना होती तुम्हाला माहितीये का ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitharaman ) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आणि एक ना अनेक चर्चांना उधाण आलं. यामध्ये प्रत्येक क्षेत्राला किती आर्थिक तरतूद केली इथपासून कोणत्या वर्गासाठी किती टक्के (income tax) करसवलत मिळाली इथपर्यंतची माहिती वारंवार वाचली गेली. सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये दणदणीत करसवलतीची घोषणा केली. ज्याअंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरील रिबेटचं प्रमाण वाढवण्यात आलं. थोडक्यात इतकी कमाई असणाऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नाही. 

Feb 1, 2023, 03:36 PM IST

New Income Tax Slab 2023: 'ही' एक चूक झाली तर मिळणार नाही 7 लाखांपर्यंतची सूट

Nirmala Sitharaman on New Income Tax Regime: नवीन करप्रणालीची घोषणा झाली तरी एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. जर तुम्ही आधीच जुन्या कर प्रणाली अंतर्गत आयकर सवलतीचा दावा केला असेल, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नसेल. परंतु जर तुम्ही नवीन कर प्रणाली अंतर्गत आर्थिक वर्ष 2022 पर्यंत दावा केला असेल तर तुम्हाला थेट लाभ मिळेल. म्हणजेच या करप्रणालीचा फायदा जास्त पगार नोकरदार वर्गाला होणार आहे.

Feb 1, 2023, 03:07 PM IST

Viral Fahion Hacks : क्रॉप टॉपला बनवा ब्लाऊज;हटके ब्लाऊज हॅक्स जाणून तर घ्या...

crop top blouse : ब्लाऊज नाही म्हणून साडी नेसायची नाही असं का करायचं ? अफलातून हॅक्स ट्राय कराल तर सर्व म्हणतील वाह्ह क्या बात है ? 

Feb 1, 2023, 03:02 PM IST