'पीएनबी' अपहार प्रकरणात एमी मोदीची महत्त्वाची भूमिका, 'हनी ट्रॅप'चा वापर
पंजाब नॅशनल बँक अपहार प्रकरणात मुख्य आरोपी नीरव मोदी याची पत्नी एमी मोदी हिचीही भूमिका महत्त्वाची असल्याचं उघडकीस आलंय.
Feb 17, 2018, 06:19 PM ISTपंजाब बॅंक घोटाळा : मोदी, चोकसीचे पासपोर्ट निलंबित
११ हजार ४०० कोटी रुपयांच्या पंजाब बॅंक घोटाळाप्रकरणी सीबीआय आणि ईडीचे छापे सुरूच आहेत. मुंबईसह पुणे, जयपूर, सूरत, हैदराबाद आणि कोयंबतूरमध्ये असलेल्या नीरव मोदी आणि मेहूल चोकसीच्या घरं आणि दुकानांवर शुक्रवारी छापे टाकण्यात आले.
Feb 17, 2018, 03:15 PM IST'पीएनबी' अपहार : बँकेच्या निवृत्त अधिकाऱ्यासह दोघांना अटक
पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात करणार हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, याआधी हिरे व्यापारी नीरव मोदी परदेशात पळून गेलाय.
Feb 17, 2018, 12:53 PM ISTनीरव मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा - उद्धव ठाकरे
११४०० कोटींना पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणाऱ्या नीरव मोदीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. भाजपकृपेने ते 'सुखरुप' सुटले आहेत. दरम्यान, या मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा, असा टोकदार सल्ला उद्धव यांनी सरकारला दिलाय.
Feb 17, 2018, 11:21 AM ISTनीरव मोदीबरोबरचा करार प्रियंका चोप्रा मोडणार, घेतेय सल्ला
देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेत ११,४०० कोटी रूपयांचा अपहार झाला आणि देशभरात एकच खळबळ उडाली.
Feb 17, 2018, 11:07 AM ISTफरार नीरव मोदीची अलिबागमधील कोट्यवधींची मालमत्ता उघड
करोडो रूपयांचा घोटाळा करून फरार असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या देशभरातील मालमत्तांवर गंडांतर आले असताना अलिबाग तालुक्यातही त्याची कोटयवधी रूपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे.
Feb 16, 2018, 08:13 PM ISTईडीकडून नीरव मोदीची ५१०० कोटी किंमतीची ज्वेलरी जप्त
ईडीने मुंबई, दिल्ली आणि गुजरातमध्ये छापेमारी केली.
Feb 15, 2018, 09:35 PM ISTजालना- बॅंकबुडव्यांची संपत्ती जप्त करुन शेतकऱ्यांना मदत करा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 08:00 PM ISTनीरव मोदींच्या दुकानांवर, कार्यालयांवर छापे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 06:57 PM ISTPNB घोटाळा : भाजपचा पलटवार, ‘कॉंग्रेसने सांगावं नीरव आणि राहुल गांधींचं कनेक्शन’
केंद्र सरकारने गुरूवारी राहुल गांधी यांनी पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबतच्या फोटोवरून उठवलेल्या प्रश्नांवर पलटवार केलाय.
Feb 15, 2018, 06:41 PM ISTहॉलिवूड अभिनेत्रींनाही नीरव मोदींच्या दागिन्यांची भूरळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 06:22 PM ISTआता प्रियंका चोप्रानेही लावला नीरव मोदीवर फसवणुकीचा आरोप
देशातील दुसरी सर्वात मोठी बॅंक पंजाब नॅशनल बॅंकेच्या ११,४०० कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल होण्याआधीच नीरव मोदी देश सोडून पळाल्याचं बोललं जात आहे.
Feb 15, 2018, 05:41 PM IST११५००,००,०००,००० रुपयांचा अपहार... पाहा, घोटाळ्याचा 'नीरव मोदी' पॅटर्न
पंजाब नॅशनल बँकेतील नीरव मोदी घोटाळा प्रकरणानं अवघ्या देशाला हादरवून सोडलंय. पण, हा तब्बल ११ हजार ५०० कोटींचा भ्रष्टाचार कोंटींचा भ्रष्टाचार नेमका झाला तरी कसा? आणि तो उघडकीस कसा आला? चला पाहुयात...
Feb 15, 2018, 05:10 PM ISTहिरा व्यापारी नीरव मोदी फरार घोषित
पंजाब नॅशशल बँकेच्या साडे अकरा हजार रुपयांच्या अपहाराचा सूत्रधार हिरा व्यापारी नीरव मोदीला ईडीनं फरार घोषित केलंय.
Feb 15, 2018, 04:44 PM IST'पीएनबीनं'च उघड केला नीरव मोदीचा अपहार
नीरव मोदीनं अपहार केल्याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेनं पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलाय.
Feb 15, 2018, 04:21 PM IST