₹120000000000 संपत्ती असूनही लोकल ट्रेनमधून प्रवास; श्रीमंतांना दाखवतोय आरसा!
त्यांची एकूण संपत्ती 121207100000 रुपये आहे. पण तरीही ते मुंबईच्या लोकल ट्रेनमधून ऑफिसला जाताना दिसतात. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jan 19, 2025, 07:29 PM IST22,250 कोटींचा मालक मुंबई लोकलने प्रवास करतो तेव्हा; Viral Video पाहिलात का?
Niranjan Hiranandani : मुंबईतील प्रसिद्ध अब्जाधीश आणि उद्योगपती निरंजन हिरानंदानी हेही वाहतूककोंडीमुळे हैराण झाले आहेत. कार्यालयात वेळेवर पोहोचता यावे यासाठी त्यांनी लोकल ट्रेनचीही मदत घेतली.
Dec 31, 2023, 09:42 AM ISTहिरानंदानी बिल्डर घोटाळेबाज, गुन्हा दाखल
महाराष्ट्र लाचलुचपत विभागानं बिल्डर निरंजन हिरानंदानी आणि नागरी विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव टी.सी.बेन्जामीन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सरकारी जमीन व्यावसायिक कारणांसाठी वापरल्याचा हिरानंदानी बिल्डरवर आरोप आहे.
Jul 6, 2012, 08:35 AM IST