nilesh sable fans are shocked

प्रकृती अस्वास्थ्यामुळं निलेश साबळेचा मोठा निर्णय; चाहत्यांना धक्का

''हसताय ना…हसायलाच पाहिजे'', असं म्हणून घराघरात पोहचलेला अभिनेता निलेश साबळेने मोठा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 

 

Feb 27, 2024, 12:09 PM IST