news

Maharashtra Weather News : किमान दिलासा! मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार; कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather News : पाऊस परतलाय... यावेळी तो किती दिवसांचा मुक्काम करणार हे पाहणं महत्त्वाचं. राज्याच्या कोणत्या भागा पावसाचा 'यलो अलर्ट'? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त....

 

Jun 19, 2024, 07:31 AM IST

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय कधी होणार? हवामान विभागानुसार, एक आठवडा...

Monsoon In Maharashtra: मान्सून काहीच दिवसांत गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता हवामान विभागाने माहिती दिली आहे. 

 

Jun 18, 2024, 05:34 PM IST

जोडीदारासह 'या' योजनेत गुंतवा पैसे; साठीनंतर नोकरीची गरजच नाही

Investment News : जोडीदारासह 'या' योजनेत गुंतवा पैसे; मिळेल कमाल नफा 

Jun 18, 2024, 02:11 PM IST

मंगळावर 150,000 टन बर्फ? NASA कडून अचंबित करणारे PHOTO समोर

Water frost on mars : मंगळ ग्रहाविषयीचे अनेक अनपेक्षित खुलासे आजवर आपल्यासमोर आले आहेत. यामध्ये आता आणखी एका भारावणाऱ्या निरीक्षणाची भर पडली आहे. 

Jun 18, 2024, 11:35 AM IST

भारतातील हिमवाळवंटात अमेरिकन पॅराग्लायडरचा अपघाती मृत्यू; कडेकपारीतून मृतदेह काढताना ITBP ची दमछाक

Viral Video... पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या देशातील या हिमवाळवंटामध्ये कसा अडकला अमेरिकन पर्यटक? त्याचा वाईट अंत पाहून अनेकजण हळहळले...

 

Jun 18, 2024, 09:52 AM IST
Eknath Shinde Meeting Ajit Pawar | Late night meeting between Shinde and Pawar, Fadnavis on 2nd year after the meeting PT1M7S

Eknath Shinde Meeting Ajit Pawar | शिंदे - पवारांमध्ये रात्री उशिरा बैठक, बैठकीनंतर फडणवीस वर्षावर

Eknath Shinde Meeting Ajit Pawar | Late night meeting between Shinde and Pawar, Fadnavis on 2nd year after the meeting

Jun 18, 2024, 08:30 AM IST

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather News : देशात सरासरीपेक्षा 20 टक्के कमी पाऊस, तर राज्याच्याही बहुतांश भागांना मान्सूनची प्रतीक्षा. पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान...

 

Jun 18, 2024, 07:13 AM IST

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताच जोडप्यांमध्ये वाद का होतात?

Social Media Photo Sharing : सगळंकाही व्यवस्थित असतं. पण, जा क्षणी फोटो शेअर होतो त्याच्या काही वेळानं नात्याचं गणितच गोंधळतं... कधी अनुभवलंय? 

Jun 17, 2024, 03:20 PM IST

स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे काय?

Studio Apartment : किचन, बेडरुम एकाच ठिकाणी? जाणून घ्या कसा असतो स्टुडिओ अपार्टमेंट... घराची बदलणारी संकल्पना... दिवस ज्याप्रमाणं बदलत असतात, अगदी त्याचप्रमाणं काही संकल्पना बदलत जातात. अशीच एक बदलणारी आणि काळाच्या ओघात प्रकाशझोतात आलेली संकल्पना म्हणजे, स्टुडिओ अपार्टमेंट. 

 

Jun 17, 2024, 01:12 PM IST