नवी मुंबईच्या एसीजी मॉलमध्ये करा ४ खंडांची सफर
नवी मुबंईतील फॅशनचं सर्वात अद्यावत ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीवूड्स ग्रँड सेंट्रल (एसजीसी) मॉलमध्ये आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फॅशन आणि जीवनशैली उपलब्ध करून देण्याची बांधिलकी जपत एसजीसी मॉलने आपल्या ग्राहकांसाठी १६ दिवसांच्या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात एसजीसी मॉलने २० मे २०१७ पासून सुरू होत असलेल्या त्यांच्या 'विंडोज टु द वर्ल्ड' या कार्यक्रमात आशिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिकेतील जादूई दुनियेची प्रचिती दिली जाणार आहे. प्रत्येक खंडाची प्रतिकृती उभारली जाणार असून त्यांच्याशी संबंधित खास उपक्रम आखण्यात आले आहेत.
May 25, 2017, 06:10 PM ISTनवी मुंबई - गावगुंडांकडून दाम्पत्याला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 05:45 PM ISTतुकाराम मुंढेंनी 800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
तुकाराम मुंढेंनी 800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
Mar 23, 2017, 05:20 PM ISTतुकाराम मुंढेंनी 800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
नवी मुम्बई महापालिकेत ठोक मानधनावर काम करणारे ८०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंडे यांनी घेतला आहे.
Mar 22, 2017, 10:10 PM ISTतुकाराम मुंढेंनी 800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
तुकाराम मुंढेंनी 800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
Mar 22, 2017, 09:52 PM ISTनवी मुंबई महापालिकेची हिरानंदानी रुग्णालयाला नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2017, 12:07 AM ISTतुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू
तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू
Dec 29, 2016, 09:47 PM ISTतुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू
नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली व्हावी यासाठी सर्वच पक्षांनी पुन्हा आघाडी उघडली आहे. नवी मुंबईच्या महापौरांसह शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं समजतंय. यात शिवसेनेचे नेते आघाडीवर होते.
Dec 29, 2016, 07:47 PM ISTजिजाऊ माता-बाल रुग्णालयात बाळंतपणंच होत नाहीत...
नवी मुंबईमध्ये महापालिकेची रुग्णालयं आहेत पण तिथे डॉक्टर नाहीत, अशी विचित्र स्थिती आहे. पालिकेचं ऐरोलीमधलं राजमाता जिजाऊ माता-बाल रुग्णालय त्यापैंकीच एक...
Dec 21, 2016, 07:26 PM ISTजिजाऊ माता-बाल रुग्णालयात बाळंतपणंच होत नाहीत...
जिजाऊ माता-बाल रुग्णालयात बाळंतपणंच होत नाहीत...
Dec 21, 2016, 06:51 PM ISTतीन नवऱ्यांना फसवणाऱ्या महिला 'लखोबा'चं बिंग फुटलं!
तिला महिलांमधला 'लखोबा लोखंडे' म्हणावं लागेल. कारण तिनं तिघांना फसवलं. पण तिसरा नवरा हुशार असल्यानं त्यानं थेट पोलीस ठाणे गाठले आणि तिचं बिगं फुटलं. येवढंच नाही तर पोलीस अधिकारी असल्याचं सांगूनही तिनं अनेक लोकांना फसवलंय.
Dec 16, 2016, 03:07 PM ISTनवी मुंबईत व्यापाऱ्याकडून 23 लाख 70 हजारांची रोकड जप्त
कोपरखैरणे पोलिसांनी दोन कपडा व्यापाऱ्यांकडून 23 लाख 70 हजारांची रोकड जप्त करण्यात आलीय. ही सर्व रक्कम 2000च्या नवीन नोटांच्या स्वरूपात आहे.
Dec 13, 2016, 03:01 PM IST... आणि दोन रुपयाच्या नाण्यांची चिल्लर पडली हाती
500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिक तासनतास रांगा लावत आहेत.
Nov 13, 2016, 12:12 AM ISTनवी मुंबई - मुंडेना पालिकेत येण्यास मज्जाव करण्याची महापौरांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2016, 12:01 AM IST