networth

45 हजार कोटींची संपत्ती, पण फोन नेहमी सायलेंट; कोण आहे नितीन कामथ, काय आहे कौटुंबिक पार्श्वभूमी

नितीन कामथ हे 'झिरोधा'चे सह-संस्थापक आणि CEO म्हणून भारतातील स्टॉक ब्रोकिंग क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व बनले आहेत. 'झिरोधा' जे भारतातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय डिस्काउंट ब्रोकिंग प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे, त्याची स्थापना नितीन आणि त्यांच्या भाऊ निखिल कामथ यांनी 2010 मध्ये केली. परंतु नितीन कामथ यांचा यशाचा प्रवास त्यांच्या साध्या कुटुंबीय जीवनाशी जोडलेला आहे.

Jan 7, 2025, 03:39 PM IST

Ritesh Agarwal Marriage : OYO हॉटेल्सचा मालक आहे करोडपती, Networth एकूण धक्का बसेल

Ritesh Agarwal Networth :OYO चा संपुर्ण नाव  Own Your Own आहे. हे बजेट एग्रीगेटर म्हणून सुरू झाले, ज्याला सॉफ्टबँक द्वारे निधी दिला जातो. लक्झरी रिसॉर्ट्स आणि व्हेकेशन होम्ससह वैयक्तिक मालमत्ता समाविष्ट करण्यासाठी आता त्याचा विस्तार झाला आहे. 

Jan 26, 2023, 04:36 PM IST

मालिकांपासून Bollywood पर्यंत; फार कमी वयात Mouni Roy कोट्यवधींची मालकीण

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्र या चित्रपटातून मौनी रॉयनं आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 

Sep 28, 2022, 12:43 PM IST

Net Worth : शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर आहे कोट्याधीश, एका चित्रपटासाठी घेते ऐवढे पैसे

श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. 

Jun 23, 2021, 09:11 PM IST