गडचिरोलीत 11 नक्षलवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण
11 naxalites surrender before Chief Minister in Gadchiroli
Jan 1, 2025, 08:20 PM ISTगडचिरोलीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा करणा-या सी 60 जवानांचा देवेंद्र फडणवीसा यांच्या हस्ते सत्कार
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौ-यावर आहेत. गडचिरोलीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा करणा-या सी 60 जवानांचा फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
May 1, 2023, 10:14 PM ISTविनाशस्त्र चहा पिण्यासाठी गेले अन्... अंदाधुंद गोळीबारात दोन पोलिसांचा मृत्यू
Crime News : निशस्त्र असलेल्या पोलिसांवर नक्षलवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. दोघांचाही या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. यानंतर नक्षलवाद्यांनी तिथून पळ काढला
Feb 20, 2023, 02:00 PM IST
30 पोलिसांच्या हत्येत सहभागी डेंजर माओवादी अटक, 45 पेक्षा जास्त गुन्हे, 15 लाखांचे होते बक्षीस
झारखंडमध्ये राज्य पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाला एका खतरनाक माओवाद्याला अटक करण्यात मोठे यश मिळाले आहे.
Aug 20, 2021, 10:22 AM ISTपाटोदा, बीड : नक्षली हल्ल्यात पाटोद्याचा जवान शहीद
पाटोदा, बीड : नक्षली हल्ल्यात पाटोद्याचा जवान शहीद
May 3, 2019, 04:15 PM ISTगडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हल्ला, १६ पोलीस जवान शहीद
एकाच दिवसातली दुसरी मोठी घटना
May 1, 2019, 01:54 PM ISTगडचिरोली | नक्षलवाद्यांकडून ५० वाहनांची जाळपोळ
गडचिरोली | नक्षलवाद्यांकडून ५० वाहनांची जाळपोळ
May 1, 2019, 10:55 AM ISTगडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून ५० वाहनांची जाळपोळ
ट्रॅक्टर, ट्रक आणि जीसेबी सह ५० वाहने जाळली
May 1, 2019, 10:22 AM ISTनक्षलवाद्यांवर मोठी कारवाईची तयारी, हिट लिस्ट तयार
मोस्ट वाँटेड नक्षलवाद्यांची यादी तयार
Sep 6, 2018, 04:41 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये नक्षलवाद्यांचं जाळं उभारायला सुरुवात
धक्कादायक माहिती आली समोर
Aug 29, 2018, 04:00 PM ISTनक्षलवाद्यांकडून राजीव गांधींसारखी, पंतप्रधान मोदींची हत्या घडवण्याचा कट?
राजीव गांधी यांच्या हत्याकांडासारखंच हत्याकांड पुन्हा घडवून आणण्याच्या तयारी माओवादी होते
Jun 8, 2018, 01:15 PM ISTनक्षलवाद्यांचा धुमाकूळ, दोन ट्रक जाळल्याने दहशत निर्माण
गट्टा येथे नक्षलवाद्यांनी दोन ट्रक जाळून चालकाला मारहाण केल्याची घटना घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
May 8, 2018, 10:49 AM IST'गौरी लंकेश यांचे मारेकरी उजव्या विचारसरणीचे किंवा नक्षलवादी'
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला राजकीय रंग देऊ नये असं आवाहन गौरी लंकेश यांच्या कुटुंबियांनी केलंय.
Sep 7, 2017, 09:48 PM ISTगडचिरोलीत नक्षली हल्ला, १ जवान शहीद तर १९ जखमी
गडचिरोलीत नक्षली हल्ला, १ जवान शहीद तर १९ जखमी
May 5, 2017, 03:44 PM ISTसुकमा नक्षलवादी हल्ला : नेमका कसा करण्यात आला हल्ला
नेमका कसा करण्यात आला हल्ला
Apr 25, 2017, 03:34 PM IST