nana patekar

Nana Patekar: दहशतवाद्याची भुमिका करणार नाही, स्पष्टच बोलत नाना पाटेकरांनी नाकारला हॉलिवूडचा चित्रपट

Anurag Kashyap on Nana Patekar: एका मुलाखतीदरम्यान अभिनेता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांने हा किस्सा सांगितला आहे. हॉलिवूडचा सगळ्यात दिग्गज अभिनेता आणि टायटॅनिकचा हिरो लिओनार्डो डायकॅपेरियो हा या चित्रपटाचा प्रमुख नायक होता. 

Feb 8, 2023, 06:18 PM IST

विक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो आणि असेन, नाना पाटेकरांची भावूक पोस्ट!

अभिनेते विक्रम गोखलेंच्या निधनानंतर त्यांचं जवळचे मित्र नाना पाटेकर यांनी भावूक पोस्ट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

Nov 27, 2022, 01:53 AM IST

नाना पाटेकर पुन्हा एकदा सिनेविश्वात करणार कमबॅक...

मात्र, आता हा अभिनेता पुन्हा एकदा सिनेविश्वात कमबॅक करत आहे.

Nov 8, 2022, 11:23 PM IST

शिवसेनेत फूट पडली आणि आमच्या घरात... ; मुख्यमंत्री शिंदेंसमोर नाना स्पष्टच बोलले

Nana patekar एक अभिनेता म्हणून नव्हे, एक मतदार म्हणून काय म्हणाले ते एकदा नक्की वाचा. सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्नांना नानांनी फोडली वाचा, म्हणे उद्या तुम्ही....

Oct 12, 2022, 08:50 AM IST

'...म्हणून 2019 ला केलेली चूक सुधारायला अडीच वर्षे लागलीत', एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा!

महाविकास आघाडी सरकार असताना शिंदे का पडले बाहेर, शिंदेंनी केला खुलासा!

Oct 11, 2022, 11:07 PM IST

वय फक्त आकडा... वयाच्या 71 व्या वर्षी नाना पाटेकर यांचं काम पाहून तुम्हीही म्हणाल..

नाना पाटेकरांनी दाखवून दिलं कोणत्याही कामासाठी जिद्द महत्त्वाची आणि वय फक्त आकडा... 

 

Oct 6, 2022, 01:11 PM IST

'गाडीच्या ब्रेकशी छेडछाड ते विषप्रयोग...', तनुश्री दत्तानं केले धक्कादायक खुलासे

अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Sep 23, 2022, 12:36 PM IST

'या' अभिनेत्रीमुळे नाना आणि मनीषा यांची 'अधुरी कहानी...', कोण होती ती?

नाना आणि मनीषा याचं नातं तुटल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का... 

Sep 19, 2022, 04:01 PM IST

#Metoo : तनुश्री दत्ताकडून नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप, पोस्टमुळे सर्वत्र खळबळ

#Metoo प्रकरण अद्यापही शमलेलं नाही? नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप करत तनुश्री दत्ता म्हणाली..

 

Jul 29, 2022, 03:18 PM IST

तनुश्री दत्ताचा कोणत्या राजकारण्यांकडून छळ?

बॉलिवूड माफिया, जुन्या राजकीय सर्किटकडून लक्ष्य - तनुश्री

Jul 20, 2022, 06:52 PM IST

Nana Patekar son Malhar Patekar: नानांचं लेकाशी मैत्रीचं नातं; पाहा 'तो' सध्या काय करतो

मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या या अभिनेत्यानं कायमच प्रेक्षकांना थक्क केलं आहे. 

 

Jun 8, 2022, 08:53 AM IST

Video Viral : नाना इतक्या आपुलकीनं कुणाचा पाहुणचार करताहेत? त्यांच्यासाठी सर्वच सेलिब्रिटी

पाहा कोणाला पोटभर जेवू घालण्यासाठी ताट भरताहेत नाना.... 

 

May 18, 2022, 06:03 PM IST
Beed Kute Group Launch Animal Food With Nana Patekar As Brand Ambassador 12 April 2022 PT1M

Video | कुटे ग्रुपचं नवं उत्पादन, नाना पाटेकर ब्रँड अँबेसेडर

Beed Kute Group Launch Animal Food With Nana Patekar As Brand Ambassador 12 April 2022

Apr 12, 2022, 08:25 PM IST

'भारतात हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू....' सिनेमावरून नाना पाटेकरांची स्पष्ट भूमिका...

नाना पाटेकर यांनी ‘कश्मीर फाईल्स’वरून सुरू असलेल्या वादावर आपली स्पष्ट भूमिका मांडली, म्हणाले...

 

Mar 18, 2022, 02:58 PM IST