Touchwood: लोकं वारंवार एखादी बाब सांगितल्यानंतर 'टचवूड' का म्हणतात? जाणून घ्या कारण
Why People Say Touchwood: तुम्ही अनेकदा निरीक्षण केलं असेल की, लोकं बोलता बोलता 'टचवूड' असं पटकन म्हणून जातात. कदाचित टचवूड म्हणण्याची तुम्हालाही सवय असेल. एखाद्या लाकडाला हात लावून 'टचवूड' असं बोललं जातं. पण तुम्हाला माहिती का? हा शब्द नेमका कुठून आला आणि त्यामागे नेमकं कारण काय आहे?
Nov 28, 2022, 04:38 PM ISTपावसाळ्यात दही खाणे फायदेशीर की हानिकारक? सेवन करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट
दह्यामध्ये असलेले कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि पचन व्यवस्थित ठेवतात, पण...
Jul 20, 2022, 10:19 PM ISTवांगी खाल्ल्यानंतर दूध पिणाऱ्यांनी लक्ष द्या, नाहीतर वाढतील तुमच्या समस्या
वांगी आणि दूध दोन्ही शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. मात्र, त्याचे तोटेही अनेक अहवालांमध्ये सांगण्यात आले आहेत.
Apr 20, 2022, 10:53 PM ISTप्रत्येक स्वप्नांचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो, तुमच्या स्वप्नांचे शुभ-अशुभ संकेत जाणून घ्या
जरी स्वप्नांवर अनेक प्रकारचे संशोधन केले गेले असले, तरी स्वप्न विज्ञान मानते की, आपण जे काही स्वप्न पाहतो त्याचा काहीतरी अर्थ असतो.
Mar 26, 2022, 05:43 PM ISTविघ्न येण्यापूर्वीच रडू लागते ही मूर्ती!
हिमाचल प्रदेशच्या कानाकोपऱ्यांत देवी देवतांचा निवास असल्याचं मानलं जातं... याच्या अनेक कहाण्याही चांगल्याच प्रसिद्ध आहेत. अशीच एक कहाणी शक्तीपिठांपैंकी एक असलेल्या ब्रिजेश्वरी देवी माता मंदिर कांगडाशीही निगडीत आहे.
May 12, 2016, 04:35 PM ISTस्वाईन-फ्लूसंबंधीचे समज-गैरसमज!
संपूर्ण देशात स्वाईन फ्लूनं फैलावलाय. सध्याचं वातावरण स्वाईन फ्लू फैलावण्यासाठी पोषक ठरेल असंच आहे.
Mar 3, 2015, 04:00 PM IST