मविआचा नवा फॉर्म्युला, आता तिन्ही पक्षांना मिळणार प्रत्येकी 90 जागा
Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्र विधानसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये आता प्रत्येकी 90 जागांचं सूत्र ठरलं आहे. मविआतील तिन्ही पक्ष प्रत्येकी नव्वद जागा लढवणार आहेत. तर उर्वरीत 18 जागा मित्रपक्षांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Oct 25, 2024, 07:43 PM IST