mumbra

मुंब्र्यात पोलिसांनी दफनभूमीतून उकरुन बाहेर काढला मुलीचा मृतदेह; एकच खळबळ, नेमकं काय घडलं?

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिसांनी आपल्याच 18 महिन्याच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी एका जोडप्याला अटक केली आहे. या चिमुरडीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. 

 

Apr 11, 2024, 07:35 PM IST

'अर्धी मुंबई घेऊन आले पण आमच्या कार्यकर्त्यांनी...'; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

CM Eknath Shinde Reply To Uddhav Thackeray : मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखा जमीनदोस्त केल्याच्या कारणावरून ठाकरे आणि शिंदे गटात वाद उफाळून आला आहे. या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे शनिवारी मुंब्र्यात गेले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका केली होती.

Nov 12, 2023, 07:07 AM IST

निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती उतरवतो; उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंब्र्यातील शाखेला भेट देण्यापासून पोलिसांनी उद्धव ठाकरेंना रोखलं. सरकारला सत्तेचा माज आलाय. निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती उतरवतो असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. ... 

Nov 11, 2023, 07:41 PM IST

जिच्यासाठी धर्म बदलला तिलाच संपवलं, इतक्या विक्षिप्त अवस्थेत सापडला मृतदेह

Thane Crime : ठाण्याच्या मुंब्रा परिसरात माथेफिरु पतीने पत्नीची हत्या केली आहे. आरोपी पतीने सासू आणि मुलीवरही हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले आहे. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Sep 29, 2023, 03:10 PM IST

ऑनलाईन धर्मांतर प्रकरणात धक्कादायक अपडेट; मुंब्रा येथील आरोपीचे पाकिस्तान कनेक्शन उघड

ऑनलाईन धर्मांतर रॅकेटचं पाकिस्तान कनेक्शन उघड झाले आहे. आरोपी शाहनवाजच्या मोबाईलमध्ये 30 पाकिस्तानी लोकांचे नंबर सापडल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. 

Jun 16, 2023, 10:34 PM IST

मुंब्रा परिसरात 400 जणांचे धर्मांतर; मुंब्रा पोलिसांचा मोठा खुलासा

400 जणांच्या धर्मांतराची कोणतीही तक्रार आलेली नसल्याचे  स्पष्टीकरण  मुंब्रा पोलिसांनी दिले आहे. गाझियाबाद पोलिसांना सहकार्य केल्याचे देखील पोलिस म्हणाले.
 

Jun 12, 2023, 09:26 PM IST

400 जणांचं ऑनलाइन धर्मांतर करणारा ठाणे पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? 'ती' एक चूक पडली महागात

Online Gaming Conversion Case: गेमिंग अॅपच्या (Gaming App) माध्यमातून 400 जणांचं धर्मांतर (Conversion) करणारा आरोपी शाहनवाज खान उर्फ बड्डू याला ठाणे पोलिसांनी (Thane Police) अटक केली आहे. एका सीम कार्डमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याने नुकतंच हे सीम कार्ड खरेदी केलं होतं. पोलिसांनी लोकेशन तपासलं असता तो रायगड (Raigad) जिल्ह्यात असल्याचं पोलिसांना आढळलं. 

 

Jun 12, 2023, 03:17 PM IST